युरोपाची परिषद

युरोपाची परिषद (इंग्लिश: Council of Europe; फ्रेंच: Conseil de l'Europe) ही युरोपमधील एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना युरोपातील सर्व देशांदरम्यानच्या कायदा, मानवी हक्क, लोकशाही इत्यादी बाबींमध्ये सहकार्य घडवून आणण्याचा प्रयत्न करते. या युरोपाच्या परिषदेचा युरोपियन संघाशी अथवा युरोपियन संघाच्या युरोपियन परिषदेसोबत काही संबंध नाही.

युरोपाची परिषद
Council of Europe
Conseil de l'Europe
युरोपचा ध्वज
  १० स्थापनाकर्ते सदस्य
  नंतर प्रवेश
  उमेदवार
  परीक्षक
  परीक्षक
स्थापना५ मे १९४९
मुख्यालयफ्रान्स स्त्रासबुर्ग
सदस्यत्व
४७ युरोपीय देश
संकेतस्थळhttp://www.coe.int


बाह्य दुवे