लुझान

लुझान हे फिलिपिन्स देशाच्या तीन प्रमुख द्वीपसमूहांपैकी सर्वात मोठे व राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे बेट आहे. लुझान द्वीपसमूहामध्ये लुझान हे बेट तसेच इतर लहान बेटांचा समावेश होतो. फिलिपिन्सची राजधानी मनिला ह्याच बेटावर वसलेली आहे.

लुझान

लुझान बेटाचे स्थानआग्नेय आशिया
क्षेत्रफळ१,०४,६८८ वर्ग किमी
लोकसंख्या४,६२,२८,०००
देशFlag of the Philippines फिलिपिन्स


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत