सर्बो-क्रोएशियन भाषा

सर्बो-क्रोएशियन ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे. ही भाषा इ.स. १९४३ पर्यंत युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाची व इ.स. १९४६ ते इ.स. १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या सर्बियन, बॉस्नियन, क्रोएशियनमाँटेनिग्रिन ह्या चारही भाषा सर्बो-क्रोएशियनच्या उपभाषा आहेत.

सर्बो-क्रोएशियन
srpskohrvatski, hrvatskosrpski
српскохрватски, хрватскосрпски
स्थानिक वापरसर्बिया ध्वज सर्बिया
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो
लोकसंख्या१.६३ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपीसिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरबॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (बॉस्नियन, सर्बियन व क्रोएशियन)
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया (क्रोएशियन)
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो (सर्बियन)[१]
माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो (माँटेनिग्रिन)
सर्बिया ध्वज सर्बिया (सर्बियन)
भाषा संकेत
ISO ६३९-१sh
ISO ६३९-३hbs[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा


संदर्भ

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: