सोमाली भाषा

सोमाली ही पूर्व आफ्रिकेच्या सोमालिया, जिबूतीइथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.

सोमाली

Af-Soomaali

اللغة الصومالية
स्थानिक वापरसोमालिया, सोमालीलँड, जिबूती, इथियोपिया, येमेन, केन्या
प्रदेशआफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या१.७ कोटी
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • कुशितिक भाषासमूह
    • इथियोपिक
      • सोमाली
लिपीलॅटिन, अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरसोमालिया ध्वज सोमालिया
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१so
ISO ६३९-२som
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे