अतालांता बी.सी.

अतालांता बेर्गामास्का काल्सियो (इटालियन: Atalanta Bergamasca Calcio) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०७ साली लोंबार्दिया प्रदेशाच्या बेर्गामो शहरात स्थापन झालेला अतालांता क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

अतालांता
पूर्ण नावAtalanta Bergamasca
Calcio SpA
टोपणनावला दिया (देवी)
स्थापनाइ.स. १९०७
मैदानStadio Atleti Azzurri d'Italia
बेर्गामो, इटली
(आसनक्षमता: २४,६४२)
लीगसेरी आ
२०११-१२१२ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे