अलाबामा

अलाबामा हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक राज्य आहे. अलाबामा हे अमेरिकेच्या आग्नेय भागात मेक्सिकोच्या आखातावर वसले आहे. ह्याच्या उत्तरेला टेनेसी, पूर्वेला जॉर्जिया, दक्षिणेला फ्लोरिडा व मेक्सिकोचे आखात तर पश्चिमेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. मॉंटगोमेरी ही अलाबामाची राजधानी तर बर्मिंगहॅम हे सर्वात मोठे शहर आहे.

अलाबामा
Alabama
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: Yellowhammer State, Heart of Dixie
ब्रीदवाक्य: Audemus jura nostra defendere
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
इतर भाषाइंग्लिश ९६.१७%, स्पॅनिश २.१२%
राजधानीमॉंटगोमेरी
मोठे शहरबर्मिंगहॅम
क्षेत्रफळ अमेरिकेत ३० वावा क्रमांक
 - एकूण१,३५,७६५[१] किमी² (५२,४१९[१] मैल²)
  - रुंदी३०६ किमी (१९० मैल)
  - लांबी५३१ किमी (३३० मैल)
 - % पाणी३.२०
  - अक्षांश३०°११′ उ. to ३५° उ.
  - रेखांश८४°५३′ प. to ८८°२८′ प.
लोकसंख्या अमेरिकेत २३ वावा क्रमांक
 - एकूण४४,४७,१०० (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता३३.८४/किमी² (अमेरिकेत २६ वावा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न १८,१८९ USD
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेशडिसेंबर १४, इ.स. १८१९ (२२ वावा क्रमांक)
गव्हर्नररॉ्बर्ट रेली(रि.)
प्रमाणवेळCentral: UTC-6
संक्षेपAL  US-AL
संकेतस्थळalabama.gov

संदर्भ

बाह्य दुवे

  • Alabama.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत