पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघ

पोर्तुगाल फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Selecção Nacional de Futebol de Portugal) हा पोर्तुगाल देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. पोर्तुगाल आजवर ५ फिफा विश्वचषक व ६ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे.

पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनावSelecção das Quinas
राष्ट्रीय संघटनाFederação Portuguesa de Futebol (पोर्तुगीज फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
कर्णधारक्रिस्तियानो रोनाल्डो
सर्वाधिक सामनेलुईस फिगो (१२७)
सर्वाधिक गोलपॉलेता
क्रिस्तियानो रोनाल्डो (४७)
फिफा संकेतPOR
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(ऑक्टोबर २०१२)
फिफा क्रमवारी नीचांक४३ (ऑगस्ट १९९८)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(जून २००६)
एलो क्रमवारी नीचांक४५ (नोव्हेंबर १९६२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
स्पेन Flag of स्पेन ३ - १ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
(माद्रिद, स्पेन; नोव्हेंबर १८ इ.स. १९२१)
सर्वात मोठा विजय
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
(लिस्बन, पोर्तुगाल; नोव्हेंबर १८ इ.स. १९९४)
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
(कुइंब्रा, पोर्तुगाल; जून ९, इ.स. १९९९)
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ८ - ० कुवेतचा ध्वज कुवेत
(लेइरिया, पोर्तुगाल; नोव्हेंबर १९ इ.स. २००३)
सर्वात मोठी हार
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल ० - १० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
(लिस्बन, पोर्तुगाल; मे २५ इ.स. १९४७)
फिफा विश्वचषक
पात्रता६ (प्रथम: १९६६)
सर्वोत्तम प्रदर्शनतिसरे स्थान, १९६६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता६ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शनउप-विजेते, २००४

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

युरोपियन अजिंक्यपद

वर्षस्थान
१९६०पात्रता नाही
१९६४
१९६८
१९७२
१९७६
१९८०
१९८४उपांत्य फेरी
१९८८पात्रता नाही
१९९२
१९९६उपांत्य पूर्व फेरी
/ २०००उपांत्य फेरी
२००४उपविजयी
/ २००८उपांत्य पूर्व फेरी
/ २०१२उपांत्य फेरी
२०१६ठरायचे आहे

बाह्य दुवे