युएफा यूरो २०१६

युएफा यूरो २०१६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची १५वी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १० जुलै, इ.स. २०१६ दरम्यान खेळवली गेली. ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच १६ ऐवजी २४ संघांना सामील करून घेतले गेले. दोनवेळचा गतविजेता स्पेन बाद फेरीच्या पहिल्याच पातळीमध्ये पराभूत झाला. १० जुलै रोजी स्ताद दा फ्रान्समध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोर्तुगालने यजमान फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत १-० असा पराभव करून आपली पहिलीवाहिली युरो स्पर्धा जिंकली. ह्या विजयाद्वारे पोर्तुगालने २०१७ सालच्या रशियामधील फिफा कॉन्फेडरेशन्स चषकासाठी थेट पात्रता मिळवली.

२०१६ युएफा यूरो २०१६
Championnat d'Europe de football 2016 (फ्रेंच)
स्पर्धा माहिती
यजमान देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा१० जून — १० जुलै २०१६
संघ संख्या२४
स्थळ१० (१० यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेतापोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल (१ वेळा)
उपविजेताफ्रान्सचा ध्वज फ्रान्स
इतर माहिती
एकूण सामने५१
एकूण गोल१०८ (२.१२ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या२४,२७,३०३ (४७,५९४ प्रति सामना)
सर्वाधिक गोलफ्रान्स ॲंतवान ग्रीझमन
सर्वोत्तम खेळाडूफ्रान्स ॲंतवान ग्रीझमन
२०२० →

२८ मे २०१० रोजी फ्रान्सची ह्या स्पर्धेच्या यजमानपदी निवड झाली. इटलीतुर्कस्तान हे देश देखील ह्यासाठी उत्सुक होते. परंतु सर्वाधिक मते मिळवून फ्रान्सने यजमानपदाची शर्यत जिंकली. युरो स्पर्धा फ्रान्समध्ये आयोजीत होण्याची ही तिसरी वेळ होती. ह्या स्पर्धेसाठी बोर्दू, लेंस, लील, ल्यों, मार्सेल, नीस, पॅरिस, सेंत-देनिस, सेंत-एत्येन, व तुलूझ ह्या १० यजमान शहरांमधील फुटबॉलची १० स्टेडियमे वापरली गेली.

पात्रता

यजमान असल्यामुळे फ्रान्स ह्या स्पर्धेसाठी आपोआपच पात्र ठरला. उर्वरित २३ स्थानांसाठी युरोपातील ५३ देशांच्या संघांदरम्यान पात्रता फेरी खेळवण्यात आली. खालील २४ संघांनी यूरो २०१६ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

यजमानपात्रतेचा निकषकधी पात्रआजवर किती वेळा पात्र
 फ्रान्सयजमान28 मे 20108
 इंग्लंडगट इ विजेते5 सप्टेंबर 20158
 चेक प्रजासत्ताकगट अ विजेते6 सप्टेंबर 20158
 आइसलँडगट अ उप-विजेते6 सप्टेंबर 20150 (पदार्पण)
 ऑस्ट्रियागट ग विजेते8 सप्टेंबर 20151
 उत्तर आयर्लंडगट फ विजेते8 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
 पोर्तुगालगट ईविजेते8 ऑक्टोबर 20156
 स्पेनगट क विजेते9 ऑक्टोबर 20159
 स्वित्झर्लंडगट इ उप-विजेते9 ऑक्टोबर 20153
 इटलीगट ह विजेते10 ऑक्टोबर 20158
 बेल्जियमगट ब विजेते10 ऑक्टोबर 20154
 वेल्सगट ब उप-विजेते10 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
 रोमेनियागट फ उप-विजेते11 ऑक्टोबर 20154
 आल्बेनियागट ई उप-विजेते11 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
 जर्मनीगट ड विजेते11 ऑक्टोबर 201511
 पोलंडगट ड उप-विजेते11 ऑक्टोबर 20152
 रशियागट ग उप-विजेते12 ऑक्टोबर 201510
 स्लोव्हाकियागट क उप-विजेते12 ऑक्टोबर 20150 (पदार्पण)
 क्रोएशियागट ह उप-विजेते13 ऑक्टोबर 20154
 तुर्कस्तानसर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा संघ13 ऑक्टोबर 20153
 हंगेरीबाद फेरी विजेते15 नोव्हेंबर 20152
 आयर्लंडचे प्रजासत्ताकबाद फेरी विजेते16 नोव्हेंबर 20152
 स्वीडनबाद फेरी विजेते17 नोव्हेंबर 20155
 युक्रेनबाद फेरी विजेते17 नोव्हेंबर 20151

यजमान शहरे

सेंत-देनिस 2 5मार्सेल 1 2 3 4ल्यों 1 2 4 5पॅरिस 1 2 3 4
स्ताद दा फ्रान्सस्ताद व्हेलोद्रोमParc Olympique Lyonnaisपार्क दे प्रेंस
48°55′28″N 2°21′36″E / 48.92444°N 2.36000°E / 48.92444; 2.36000 (Stade de France)43°16′11″N 5°23′45″E / 43.26972°N 5.39583°E / 43.26972; 5.39583 (Stade Vélodrome)45°46′01″N 4°58′52″E / 45.766912°N 4.980991°E / 45.766912; 4.980991 (Lyon)48°50′29″N 2°15′11″E / 48.84139°N 2.25306°E / 48.84139; 2.25306 (Parc des Princes)
क्षमता: 81,338क्षमता: 67,000क्षमता: 61,556क्षमता: 51,000
लील
Grand Stade Lille Métropole
50°36′41″N 3°07′42″E / 50.611275°N 3.128196°E / 50.611275; 3.128196 (Grand Stade Lille Métropole)
क्षमता: 50,186
लेंस 1 2 4
Stade Félix-Bollaert
50°25′58.26″N 2°48′53.47″E / 50.4328500°N 2.8148528°E / 50.4328500; 2.8148528 (Lens)
क्षमता: 45,000
बोर्दू 1 2सेंत-एत्येन 2 4 5तुलूझ 1 2नीस
New Bordeaux स्टेडियमStade Geoffroy-Guichardस्टेडियम MunicipalAllianz Riviera
44°49′45″N 0°35′52″W / 44.8291°N 0.597778°W / 44.8291; -0.597778 (Bordeaux)45°27′39″N 4°23′25″E / 45.46083°N 4.39028°E / 45.46083; 4.39028 (Nice)43°34′59″N 1°26′3″E / 43.58306°N 1.43417°E / 43.58306; 1.43417 (Nice)43°42′25″N 7°11′40″E / 43.70694°N 7.19444°E / 43.70694; 7.19444 (Nice)
क्षमता: 42,566क्षमता: 42,000क्षमता: 40,000क्षमता: 35,624

साखळी फेरी

गट A

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  फ्रान्स7321041+3बाद फेरीत प्रवेश
2  स्वित्झर्लंड5312021+1
3  आल्बेनिया3310213–2
4  रोमेनिया1301224–2

गट B

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  वेल्स6320163+3बाद फेरीत प्रवेश
2  इंग्लंड5312032+1
3  स्लोव्हाकिया43111330
4  रशिया1301226–4

गट C

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  जर्मनी7321030+3बाद फेरीत प्रवेश
2  पोलंड7321020+2
3  उत्तर आयर्लंड33102220
4  युक्रेन0300305–5

गट D

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  क्रोएशिया7321053+2बाद फेरीत प्रवेश
2  स्पेन6320152+3
3  तुर्कस्तान3310224–2
4  चेक प्रजासत्ताक1301225–3

गट E

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  इटली6320131+2बाद फेरीत प्रवेश
2  बेल्जियम6320142+2
3  आयर्लंडचे प्रजासत्ताक4311124–2
4  स्वीडन1301213–2

गट F

क्रमसंघ गूण सा वि गोनों गोवि गोफ पुढील पात्रता
1  हंगेरी5312064+2बाद फेरीत प्रवेश
2  आइसलँड5312043+1
3  पोर्तुगाल33030440
4  ऑस्ट्रिया1301214–3


बाद फेरी

१६ संघाची फेरीउपांत्य-पूर्व फेरीउपांत्य फेरीअंतिम फेरी
              
२५ जून – सेंत-एत्येन      
   स्वित्झर्लंड १ (४)
३० जून – मार्सेल
   पोलंड (पे.शू.) १ (५) 
   पोलंड १ (३)
२५ जून – लेंस
    पोर्तुगाल (पे.शू.) १ (५) 
   क्रोएशिया ०
६ जुलै – ल्यों
   पोर्तुगाल (अ.वे.)  
   पोर्तुगाल 
२५ जून – पॅरिस
    वेल्स ० 
   वेल्स 
१ जुलै – लील
   उत्तर आयर्लंड ० 
   वेल्स 
२६ जून – तुलूझ
    बेल्जियम १ 
   हंगेरी ०
१० जुलै – सेंट-डेनिस
   बेल्जियम  
   पोर्तुगाल (अ.वे.) 
२६ जून – लील
    फ्रान्स ०
   जर्मनी 
२ जुलै – बोर्दू
   स्लोव्हाकिया ० 
   जर्मनी (पे.शू.) १ (६)
२७ जून – सेंट-डेनिस
    इटली १ (५) 
   इटली 
७ जुलै – मार्सेल
   स्पेन ० 
   जर्मनी ०
२६ जून – ल्यों
    फ्रान्स  तिसरे स्थान
   फ्रान्स 
३ जुलै – सेंट-डेनिस 
   आयर्लंडचे प्रजासत्ताक १ 
   फ्रान्स     
२७ जून – नीस
    आइसलँड २     
   इंग्लंड १
   आइसलँड  


बाह्य दुवे