भारतातील जिल्ह्यांची यादी

जिल्हे

भारतीय राज्यव्यवस्थेनुसार भारत देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी व इतर काही कारणामुळे शासनाकडून जिल्ह्यात व राज्यात वेळोवेळी बदल केला जातो. त्यामुळे जिल्ह्यांची व राज्यांची संख्या ही बदलत असते. २०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ६४० जिल्हे होती, तर २००१ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ५९३ जिल्ह्याची नोंद करण्यात आली होती. शासनाकडून या जिल्ह्यांच्या प्रशासनासाठी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते, जसे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर.[१] आणि जिल्हा हा पुन्हा उपविभाग, तालुका, तहसील आणि मंडळ यामध्ये विभागला जातो.

परिदर्शन

नकाशाराज्य व केंद्रशासित प्रदेशजिल्ह्यांची संख्यालोकसंख्या (२०११ जनगणना)
आंध्र प्रदेश२६४,९३,८६,७९९
अरुणाचल प्रदेश२५१३,८३,७२७
आसाम३४३,१२,०५,५७६
बिहार३८१०,४०,९९,४५२
छत्तीसगढ३२२,५५,४५,१९८
गोवा१४,५८,५४५
गुजरात३३६,०४,३९,६९२
हरियाणा२२२,५३,५१,४६२
हिमाचल प्रदेश१२६८,६४,६०२
१०झारखंड२४३,२९,८८,१३४
११कर्नाटक३१६,१०,९५,२९७
१२केरळ१४३,३४,०६,०६१
१३मध्य प्रदेश५५७,२६,२६,८०९
१४महाराष्ट्र३६११,२३,७४,३३३
१५मणिपूर१६२८,५५,७९४
१६मेघालय११२९,६६,८८९
१७मिझोरम१११०,९७,२०६
१८नागालँड१५१९,७८,५०२
१९ओडिशा३०४,१९,७४,२१८
२०पंजाब२३२,७७,४३,३३८
२१राजस्थान३३६,८५,४८,४३७
२२सिक्कीम६,१०,५७७
२३तमिळनाडू३८७,२१,४७,०३०
२४तेलंगणा३३३,५१,९३,९७८
२५त्रिपुरा३६,७३,९१७
२६उत्तर प्रदेश ७५१९,९८,१२,३४१
२७उत्तराखंड१७१,००,८६,२९२
२८पश्चिम बंगाल२३९,१२,७६,११५
अंदमान आणि निकोबार३,८०,५८१
चंदिगढ१०,५५,४५०
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव५,८६,९५६
जम्मू आणि काश्मीर२०१,२२,६७,०१३
लडाख२,७४,२८९
लक्षद्वीप६४,४७३
दिल्ली१११,६७,८७,९४१
पॉंडिचेरी१२,४७,९५३
३६एकूण७५५१,२१,०८,५४,९७७

राज्य

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २६

जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ANअनंतपूरअनंतपूर४,०८३,३१५१९,१३०२१३
CHचित्तूरचित्तूर४,१७०,४६८१५,१५२२७५
EGपूर्व गोदावरीकाकिनाडा५,१५१,५४९१०,८०७४७७
GUगुंटुरगुंटुर४,८८९,२३०११,३९१४२९
CUकडप्पाकडप्पा२,८८४,५२४१५,३५९१८८
KRकृष्णामछलीपट्टणम४,५२९,००९८,७२७५१९
KUकुर्नुलकुर्नुल४,०४६,६०११७,६५८२२९
NEश्री पोट्टी श्रीरामुलू नेल्लोरनेल्लोर२,९६६,०८२१३,०७६२२७
PRप्रकाशमओंगोल३,३९२,७६४१७,६२६१९३
१०SRश्रीकाकुलमश्रीकाकुलम२,६९९,४७१५,८३७४६२
११VSविशाखापट्टणमविशाखापट्टणम४,२८८,११३११,१६१३४०
१२VZविजयनगरविजयनगर२,३४२,८६८६,५३९३८४
१३WGपश्चिम गोदावरीएलुरु३,९३४,७८२७,७४२४९०

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
AJअंजॉहवाई२१,०८९६,१९०
CHचांगलांगचांगलांग१४७,९५१४,६६२३२
EKपूर्व कामेंगसेप्पा७८,४१३४,१३४१९
ESपूर्व सियांगपासीघाट९९,०१९३,६०३२७
 · [Note 1]कामलेरागा२२,२५६२००१११
 · [Note 2]क्रा दाडीजमीन२२,२९०२२०२१०
KKकुरुंग कुमेकोलोरियांग८९,७१७६,०४०१५
 · [Note 3]लेपा राडाबसर ·  ·  ·
ELलोहिततेझु१४५,५३८२,४०२६१
१०LDलोंगडिंगलोंगडिंग६०,०००१,२००५०
११DVलोअर दिबांग व्हॅलीरोईंग५३,९८६३,९००१४
१२ · [Note 4]खालचा सियांगलिकाबली ·  ·  ·
१३LBलोअर सुबांसिरीझिरो८२,८३९३,५०८२४
१४ · [Note 5]नामसाईनामसाई९५,९५०१,५८७६०
१५ · [Note 6]पक्के-केस्सांगलेम्मी · १,९३२ ·
१६PAपापुम पारेयुपिआ१७६,३८५२,८७५६१
१७ · [Note 7]शि योमीतातो१३,३१०२,८७५
१८ · [Note 8]सियांगपांगिन३१,९२०२,९१९११
१९TAतवांगतवांग४९,९५०२,०८५२४
२०TIतिरपखोंसा१११,९९७२,३६२४७
२१UDदिबांग व्हॅलीअनिनी८,००४९,१२९
२२USअपर सियांगयिंगकियॉॅंग३५,२८९६,१८८
२३UBअपर सुबांसिरीदापोरिजो८३,२०५७,०३२१२
२४WKपश्चिम कामेंगबॉमडिला८७,०१३७,४२२१२
२५WSपश्चिम सियांगअलोंग११२,२७२८,३२५१३

आसाम

भारताच्या आसाम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

आसाम मधील जिल्ह्यांची यादी
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
- [Note 7]बहालीपाठशाला२५३,८१६
BKबक्सामुशलपूर९५३,७७३२,००८४७५
BPबारपेटाबारपेटा१,६९३,६२२३,२४५५२०
BS [Note 1]बिस्वनाथबिस्वनाथ चारियाली६१२,४९११,१००५६०
BOबॉॅंगाइगांवबॉॅंगाइगांव७३२,६३९१,७२४४२५
CAकचरसिलचर१,७३६,३१९३,७८६४५९
CD [Note 2]चारीदेवसोनारी४७१,४१८१,०६९४४०
CHचिरांगकाजलगाव४८१,८१८१,९७५२४४
DRदर्रांगमंगलदाई९०८,०९०१,८४९४९१
१०DMधेमाजीधेमाजी६८८,०७७३,२३७२१३
११DUधुब्रीधुब्री१,९४८,६३२२,८३८६८७
१२DIदिब्रुगढदिब्रुगढ१,३२७,७४८३,३८१३९३
१३NCदिमो हसाओहाफलॉॅंग२१३,५२९४,८८८४४
१४GPगोलपारागोलपारा१,००८,९५९१,८२४५५३
१५GGगोलाघाटगोलाघाट१,०५८,६७४३,५०२३०२
१६HAहैलाकंडीहैलाकंडी६५९,२६०१,३२७४९७
१७HJ [Note 3]होजाईहोजाई९३१,२१८१,६८६५५०
१८JOजोरहाटजोरहाट१,०९१,२९५२,८५१३८३
१९KUकामरूपअमिनगाव१,५१७,२०२३,४८०४३६
२०KMकामरूप महानगरगुवाहाटी१,२६०,४१९६२७२,०१०
२१KGकर्बी आंगलॉॅंगदिफु९६५,२८०१०,४३४९३
२२KRकरीमगंजकरीमगंज१,२१७,००२१,८०९६७३
२३KJकोक्राझारकोक्राझार८८६,९९९३,१२९२८३
२४LAलखीमपुरलखीमपुर१,०४०,६४४२,२७७४५७
२५MJ [Note 4]माजुलीगरमूर१६७,३०४८८०३००
२६MAमरीगांवमरीगांव९५७,८५३१,७०४५६२
२७NNनागांवनागांव२,८२६,००६३,८३१७३८
२८NBनलबारीनलबारी७६९,९१९१,००९७६३
२९STसिबसागरसिबसागर१,१५०,२५३२,६६८४३१
३०SM [Note 5]दक्षिण सलमारा मानकचारहातसिंगिमरी५५५,११४५६८९८०
३१SOसोणितपुरतेजपूर१,९२५,९७५५,३२४३६२
३२TIतिनसुकियातिनसुकिया१,३१६,९४८३,७९०३४७
३३UDउदलगुरीउदलगुरी८३२,७६९१,६७६४९७
३४WK [Note 6]पश्चिम कार्बी आंगलाँगहामरेन३००,३२०३,०३५९९
  1. ^[Note 1] सोणितपूर जिल्ह्याचे विभाजन करून २०१५ मध्ये बिश्वनाथ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[२]
  2. ^[Note 2] शिवसागर जिल्ह्याचे विभाजन करून २०१५ मध्ये चरईदेव जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[२]
  3. ^[Note 3] नागाव जिल्ह्याचे विभाजन करून २०१५ मध्ये होजाई जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[२]
  4. ^[Note 4] जोरहाट जिल्ह्याचे विभाजन करून २०१६ मध्ये माजुली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली..[३][४]
  5. ^[Note 5] २०१५ मध्ये धुबरी जिल्ह्याचे विभाजन करून दक्षिण सलमारा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[२]
  6. ^[Note 6] कार्बी आंगलाँग जिल्ह्याचे विभाजन करून २०१५ मध्ये पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[२]
  7. ^[Note 7] बारपेटा जिल्ह्याचे विभाजन करून २०२० मध्ये बजाली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.[५]

बिहार

भारताच्या बिहार राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

बिहार मधील जिल्ह्यांची यादी
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ARअरारियाअरारिया२,८०६,२००२,८२९९९२
ARअरवलअरवल७००,८४३६३८१,०९८
AUऔरंगाबादऔरंगाबाद२,५११,२४३३,३०३७६०
BAबांकाबांका२,०२९,३३९३,०१८६७२
BEबेगुसराईबेगुसराई२,९५४,३६७१,९१७१,५४०
BGभागलपुरभागलपुर३,०३२,२२६२,५६९१,१८०
BJभोजपुरअरा२,७२०,१५५२,४७३१,१३६
BUबक्सरबक्सर१,७०७,६४३१,६२४१,००३
DAदरभंगादरभंगा३,९२१,९७१२,२७८१,७२१
१०ECपूर्व चम्पारणमोतीहारी५,०८२,८६८३,९६९१,२८१
११GAगयागया४,३७९,३८३४,९७८८८०
१२GOगोपालगंजगोपालगंज२,५५८,०३७२,०३३१,२५८
१३JAजमुईजमुई१,७५६,०७८३,०९९५६७
१४JEजहानाबादजहानाबाद१,१२४,१७६१,५६९१,२०६
१५KMकैमुरभबुआ१,६२६,९००३,३६३४८८
१६KTकटिहारकटिहार३,०६८,१४९३,०५६१,००४
१७KHखगरियाखगरिया१,६५७,५९९१,४८६१,११५
१८KIकिशनगंजकिशनगंज१,६९०,९४८१,८८४८९८
१९LAलखीसराईलखीसराई१,०००,७१७१,२२९८१५
२०MPमाधेपुरामाधेपुरा१,९९४,६१८१,७८७१,११६
२१MBमधुबनीमधुबनी४,४७६,०४४३,५०११,२७९
२२MGमुंगेरमुंगेर१,३५९,०५४१,४१९९५८
२३MZमुझफ्फरपुरमुझफ्फरपुर४,७७८,६१०३,१७३१,५०६
२४NLनालंदाबिहार शरीफ२,८७२,५२३२,३५४१,२२०
२५NWनवदानवदा२,२१६,६५३२,४९२८८९
२६PAपाटणापाटणा५,७७२,८०४३,२०२१,८०३
२७PUपुर्णियापुर्णिया३,२७३,१२७३,२२८१,०१४
२८ROरोहताससुसाराम२,९६२,५९३३,८५०७६३
२९SHसहर्सासहर्सा१,८९७,१०२१,७०२१,१२५
३०SMसमस्तीपुरसमस्तीपुर४,२५४,७८२२,९०५१,४६५
३१SRसरनछप्रा३,९४३,०९८२,६४११,४९३
३२SPशेखपुराशेखपुरा६३४,९२७६८९९२२
३३SOशिवहरशिवहर६५६,९१६४४३१,८८२
३४STसीतामढीसीतामढी३,४१९,६२२२,१९९१,४९१
३५SWशिवनशिवन३,३१८,१७६२,२१९१,४९५
३६SUसुपौलसुपौल२,२२८,३९७२,४१०९१९
३७VAवैशालीहाजीपुर३,४९५,०२१२,०३६१,७१७
३८WCपश्चिम चम्पारणबेट्टिया३,९३५,०४२५,२२९७५३

छत्तीसगढ

भारताच्या छत्तीसगढ राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

छत्तीसगढ मधील जिल्ह्यांची यादी
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
-[टीप १]बालोदबालोद८२६,१६५३,५२७२३४
-[टीप २]बलौदा बाजार-भाटापाराबलौदा बाजार१,३०५,३४३४,७४८२७५
-[टीप ३]बलरामपूर रामानुजगंजबलरामपूर७३०,४९१३,८०६१९०
BAबस्तरजगदलपूर८३४,८७३४,०३०२१०
-[टीप ४]बेमेतराबेमेतरा७९५,७५९२,८५५२७०
BJबीजापूरबीजापूर२२९,८३२६,५६२३५
BIबिलासपूरबिलासपूर१,९६१,९२२३,५०८४६०
DAदांतेवाडादांतेवाडा५३३,६३८३,४११५९
DHधमतरीधमतरी७९९,१९९२,०२९३९४
१०DUदुर्गदुर्ग१,७२१,७२६२,२३८७७०
११-[टीप ५]गरियाबंदगारियाबंद५९७,६५३५,८२३१०३
१२-[टीप ६]गौरेला-पेंद्रा-मारवाहीगौरेला३३६,४२०२,३०७१५०
१३JCजांजगिर-चांपाजांजगिर१,६२०,६३२३,८४८४२१
१४JAजशपूरजशपूर नगर८५२,०४३५,८२५१४६
१५KWकबीरधामकवर्धा५८४,६६७४,२३७१९५
१६KKकांकेरकांकेर७४८,५९३६,५१३११५
१७-[टीप ७]कोंडागांवकोंडागांव५७८,३२६७,७६८७४
१८KBकोरबाकोरबा१,२०६,५६३६,६१५१८३
१९KJकोरियाबैकुंठपूर६५९,०३९६,५७८१००
२०MAमहासमुंदमहासमुंद१,०३२,२७५४,७७९२१६
२१MG[टीप ११]मनेंद्रगढ-चिरमिरी-भरतपूरमनेंद्रगढ--
२२MM[टीप ११]मोहला मानपूरमोहला--
२३-[टीप ८]मुंगेलीमुंगेली७०१,७०७२,७५०२५५
२४NRनारायणपूरनारायणपूर१४०,२०६६,६४०२०
२५RGरायगढरायगढ१,४९३,६२७७,०६८२११
२६RPरायपूररायपूर२,१६०,८७६२,८९२७५०
२७RNराजनांदगांवराजनांदगांव१,५३७,५२०८,०६२१९१
२८SB[टीप ११]सारंगढ-बिलाईगडसारंगढ--
२९ST[टीप ११]सक्तीसक्ती--
३०SK [टीप ९]सुकमासुकमा२५०,१५९५,८९७४२
३१-[टीप १०]सुरजपूरसुरजपूर७८९,०४३२,७८७२८०
३२SJसुरगुजाअंबिकापूर८३९,६६१३,२६५१५०
  1. ^[टीप १] २०१२ मध्ये दुर्ग जिल्ह्याचे विभाजन करून बालोद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  2. ^[टीप २] २०१२ मध्ये रायपूर जिल्ह्याचे विभाजन करून बलौदा बाजार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  3. ^[टीप ३] सुरगुजा जिल्ह्याचे त्रिभाजन करून २०१२ मध्ये बलरामपूर जिल्ह्याची निर्मिती झाली
  4. ^[टीप ४] २०१२ मध्ये दुर्ग जिल्ह्याचे विभाजन करून बेमेतरा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
  5. ^[टीप ५] २०१२ मध्ये रायपूर जिल्ह्याचे विभाजन करून गरियाबंद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
  6. ^[टीप ६] २०२० मध्ये बिलासपूर जिल्ह्याचे विभाजन करून गौरेला-पेंद्रा-मारवाही जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  7. ^[टीप ७] बस्तर जिल्ह्याचे विभाजन करून २०१२ मध्ये कोंडागांव जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
  8. ^[टीप ८] २०१२ मध्ये बिलासपूर जिल्ह्याचे विभाजन करून मुंगेली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  9. ^[टीप ९] दांतेवाडा जिल्ह्याचे विभाजन करून २०१२ मध्ये सुकमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली
  10. ^[टीप १०] सूरजपूर जिल्ह्याची निर्मिती २०१२ मध्ये सुरगुजा जिल्ह्याचे विभाजन करून झाली.
  11. ^[टीप ११] मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर, मोहला मानपूर, सक्ती आणि सारंगढ-बिलाईगड जिल्ह्यांची घोषणा १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आली.

गोवा

भारताच्या गोवा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

गोव्या मधील जिल्ह्यांची यादी
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
NGउत्तर गोवापणजी८१७,७६११,७३६४७१
SGदक्षिण गोवामडगांव६३९,९६२१,९६६३२६

गुजरात

भारताच्या गुजरात राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

गुजरात मधील जिल्ह्यांची यादी
अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
AHअहमदाबादअमदावाद७,२०८,२००८,७०७८९०
AMअमरेलीअमरेली१,५१३,६१४६,७६०२०५
ANआणंदआणंद२,०९०,२७६२,९४२७११
ARअरवलीमोडासा१,०५१,७४६३,२१७३२७
BKबनासकांठापालनपुर३,११६,०४५१२,७०३२९०
BRभरूचभरूच१,५५०,८२२६,५२४२३८
BVभावनगरभावनगर२,८७७,९६१११,१५५२८८
BTबोटादबोटाद६५६,००५२,५६४२५६
CUछोटा उदेपूरछोटा उदेपूर१,०७१,८३१३,२३७३३१
१०DAदाहोददाहोद२,१२६,५५८३,६४२५८२
११DGडांगआहवा२२६,७६९१,७६४१२९
१२DDदेवभूमी द्वारकाखंभाळिया७५२,४८४५,६८४१३२
१३GAगांधीनगरगांधीनगर१,३८७,४७८६४९६६०
१४GSगीर सोमनाथवेरावळ१,२१७,४७७३,७५४३२४
१५JAजामनगरजामनगर२,१५९,१३०१४,१२५१५३
१६JUजुनागढजुनागढ२,७४२,२९१८,८३९३१०
१७KHखेडानडियाद२,२९८,९३४४,२१५५४१
१८KAकच्छभूज२,०९०,३१३४५,६५२४६
१९MHमहीसागरलुणावाडा९९४,६२४२,५००४४०
२०MAमहेसाणामहेसाणा२,०२७,७२७४,३८६४६२
२१MBमोरबीमोरबी९६०,३२९४,८७११९७
२२NRनर्मदाराजपीपळा५९०,३७९२,७४९२१४
२३NVनवसारीनवसारी१,३३०,७११२,२११६०२
२४PMपंचमहालगोधरा२,३८८,२६७५,२१९४५८
२५PAपाटणपाटण१,३४२,७४६५,७३८२३४
२६POपोरबंदरपोरबंदर५८६,०६२२,२९४२५५
२७RAराजकोटराजकोट३,१५७,६७६११,२०३२८२
२८SKसाबरकांठाहिम्मतनगर२,४२७,३४६७,३९०३२८
२९STसुरतसुरत६,०८१,३२२४,४१८९५३
३०SNसुरेन्द्रनगरसुरेन्द्रनगर१,७५५,८७३१०,४८९१६७
३१TAतापीव्यारा८०६,४८९३,४३५२४९
३२VDवडोदरावडोदरा३,६३९,७७५७,७९४४६७
३३VLबलसाडबलसाड१,७०३,०६८३,०३४५६१

हरियाणा

भारताच्या हरियाणा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
AMअंबालाअंबाला१,१३६,७८४१,५६९७२२
BHभिवानीभिवानी१,६२९,१०९५,१४०३४१
CDचरखी दादरीचरखी दादरी५०२,२७६१३७०३६७
HRफरीदाबादफरीदाबाद१,७९८,९५४७८३२,२९८
FTफतेहाबादफतेहाबाद९४१,५२२२,५३८३७१
GUगुरुग्रामगुरुग्राम१,५१४,०८५१,२५८१,२४१
HIहिसारहिसार१,७४२,८१५३,७८८४३८
JHझज्जरझज्जर९५६,९०७१,८६८५२२
JIजिंदजिंद१,३३२,०४२२,७०२४९३
१०KTकैथलकैथल१,०७२,८६१२,७९९४६७
११KRकर्नालकर्नाल१,५०६,३२३२,४७१५९८
१२KUकुरुक्षेत्रकुरुक्षेत्र९६४,२३११,५३०६३०
१३MAमहेंद्रगडढनारनौल९२१,६८०१,९००४८५
१४MWनूहनुह१,०८९,४०६१,७६५७२९
१५PWपलवलपलवल१,०४०,४९३१,३६७७६१
१६PKपंचकुलापंचकुला५५८,८९०८१६६२२
१७PPपानिपतपानिपत१,२०२,८१११,२५०९४९
१८REरेवाडीरेवाडी८९६,१२९१,५५९५६२
१९ROरोहतकरोहतक१,०५८,६८३१,६६८६०७
२०SIसिरसासिरसा१,२९५,११४४,२७६३०३
२१SNPसोनीपतसोनीपत१,४८०,०८०२,२६०६९७
२२YNयमुनानगरयमुनानगर१,२१४,१६२१,७५६६८७

हिमाचल प्रदेश

भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
BIबिलासपुरबिलासपुर३८२,०५६१,१६७३२७
CHचंबाचंबा५१८,८४४६,५२८८०
HAहमीरपुरहमीरपुर४५४,२९३१,११८४०६
KAकांगराधरमशाला१,५०७,२२३५,७३९२६३
KIकिन्नौररेकॉॅंग पेओ८४,२९८६,४०११३
KUकुलुकुलु४३७,४७४५,५०३७९
LSलाहौल आणि स्पितिकीलॉॅंग३१,५२८१३,८३५
MAमंडीमंडी९९९,५१८३,९५०२५३
SHशिमलाशिमला८१३,३८४५,१३११५९
१०SIसिरमौरनहान५३०,१६४२,८२५१८८
११SOसोलानसोलान५७६,६७०१,९३६२९८
१२UNउनाउना५२१,०५७१,५४०३२८

झारखंड

भारताच्या झारखंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
BOबोकारोबोकारो२,०६१,९१८२,८६१७१६
CHचत्राचत्रा१,०४२,३०४३,७००२७५
DEदेवघरदेवघर१,४९१,८७९२,४७९६०२
DHधनबादधनबाद२,६८२,६६२२,०७५१,२८४
DUडुमकाडुमका१,३२१,०९६४,४०४३००
ESपूर्व सिंघभूमजमशेदपूर२,२९१,०३२३,५३३६४८
GAगढवागढवा१,३२२,३८७४,०६४३२७
GIगिरिडीहगिरिडीह२,४४५,२०३४,८८७४९७
GOगोड्डागोड्डा१,३११,३८२२,११०६२२
१०GUगुमलागुमला१,०२५,६५६५३२७१९३
११HAहजारीबागहजारीबाग१,७३४,००५४,३०२४०३
१२JAजामताडाजामताडा७९०,२०७१,८०२४३९
१३KHखुंटीखुंटी५३०,२९९२,४६७२१५
१४KOकोडर्माकोडर्मा७१७,१६९१,३१२४२७
१५LAलातेहारलातेहार७२५,६७३३,६३०२००
१६LOलोहरडागालोहरडागा४६१,७३८१,४९४३१०
१७PKपाकुरपाकुर८९९,२००१,८०५४९८
१८PLपलामूडाल्टनगंज१,९३६,३१९५,०८२३८१
१९RMरामगडरामगड९४९,१५९१,२१२६८४
२०RAरांचीरांची२,९१२,०२२७,९७४५५७
२१SAसाहिबगंजसाहिबगंज१,१५०,०३८१,५९९७१९
२२SKसराइकेला खरसावांसराइकेला१,०६३,४५८२,७२५३९०
२३SIसिमडेगासिमडेगा५९९,८१३३,७५०१६०
२४WSपश्चिम सिंगभूमचैबासा१,५०१,६१९७,१८६२०९

कर्नाटक

भारताच्या कर्नाटक राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३१ जिल्हे आहेत. यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.

त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
बेळगांवBKबागलकोटबागलकोट१,८९०,८२६६,५८३२८८
गुलबर्गाBLबेळ्ळारीबेळ्ळारी१,४००,९७०४,२५२३३०
बेळगांवBGबेळगांवबेळगांव४,७७८,४३९१३,४१५३५६
बंगळूरBRबंगळूर ग्रामीणबंगळूर९८७,२५७२,२३९४४१
बंगळूरBNबंगळूर नागरी (शहर)बंगळूर९,५८८,९१०२,१९०४,३७८
गुलबर्गाBDबीदरबीदर१,७००,०१८५,४४८३१२
मैसूरCJचामराजनगरचामराजनगर१,०२०,९६२५,१०२२००
बंगळूरCBचिकबल्लपूरचिकबल्लपूर१,२५४,३७७४,२०८२९८
मैसूरCKचिकमगळूरचिकमगळूर१,१३७,७५३७,२०११५८
१०बंगळूरCTचित्रदुर्गचित्रदुर्ग१,६६०,३७८८,४३७१९७
११मैसूरDKदक्षिण कन्नडमंगळूर२,०८३,६२५४,५५९४५७
१२बंगळूरDAदावणगेरेदावणगेरे१,६४३,४९४४,४६०३७०
१३बेळगांवDHधारवाडधारवाड१,८४६,९९३४,२६५४३४
१४बेळगांवGAगदगगदग१,०६५,२३५४,६५१२२९
१५गुलबर्गाGUगुलबर्गागुलबर्गा२,५६४,८९२१०,९९०२३३
१६मैसूरHSहसनहसन१,७७६,२२१६,८१४२६१
१७बेळगांवHVहावेरीहावेरी१,५९८,५०६४,८२५३३१
१८मैसूरKDकोडागुमडिकेरी५५४,७६२४,१०२१३५
१९बंगळूरKLकोलारकोलार१,५४०,२३१४,०१२३८४
२०गुलबर्गाKPकोप्पळकोप्पळ१,३९१,२९२५,५६५२५०
२१मैसूरMAमंड्यामंड्या१,८०८,६८०४,९६१३६५
२२मैसूरMYमैसूरमैसूर२,९९४,७४४६,८५४४३७
२३गुलबर्गाRAरायचूररायचूर१,९२४,७७३६,८३९२२८
२४बंगळूरRMरामनगररामनगर१,०८२,७३९३,५७३३०३
२५बंगळूरSHशिमोगाशिमोगा१,७५५,५१२८,४९५२०७
२६बंगळूरTUतुमकुरतुमकुर२,६८१,४४९१०,५९८२५३
२७मैसूरUDउडुपीउडुपी१,१७७,९०८३,८७९३०४
२८बेळगांवUKउत्तर कन्नडकारवार१,३५३,२९९१०,२९११३२
२९गुलबर्गाविजयनगरहोस्पेट१,३५३,६२८५,६४४२४०
३०बेळगांवBJविजापुरविजापुर२,१७५,१०२१०,५१७२०७
३१गुलबर्गाYGयादगीरयादगीर१,१७२,९८५५,२२५२२४

केरळ

केरळ राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)[८]घनता (प्रती किमी)[७]
ALअलप्पुळाअलप्पुळा२,१२१,९४३१,४१५१,५०१
ERएर्नाकुलमकोची३,२७९,८६०३,०६३१,०६९
IDइडुक्कीपैनाव१,१०७,४५३४,३५६२५४
KNकण्णुरकण्णुर२,५२५,६३७२,९६१८५२
KSकासारगोडकासारगोड१,३०२,६००१,९८९६५४
KLकोल्लमकोल्लम२,६२९,७०३२,४८३१,०५६
KTकोट्टायमकोट्टायम१,९७९,३८४२,२०६८९६
KZकोळिकोडकोळिकोड३,०८९,५४३२,३४५१,३१८
MAमलप्पुरममलप्पुरम४,११०,९५६३,५५४१,०५८
१०PLपलक्कडपलक्कड२,८१०,८९२४,४८२६२७
११PTपथनमथित्तापथनमथित्ता१,१९५,५३७२,६५२४५३
१२TSथ्रिसुरथ्रिसुर३,११०,३२७३,०२७१,०२६
१३TVतिरुवअनंतपुरमतिरुवअनंतपुरम३,३०७,२८४२,१८९१,५०९
१४WAवायनाडकल्पेट्टा८१६,५५८२,१३०३८३

मध्य प्रदेश

भारताच्या मध्यप्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ५२ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
AGआगर माळवाआगर५७१,२७५२,७८५२०५
ALअलीराजपूरअलीराजपूर७२८,६७७३,१८२२२९
APअनुपपुरअनुपपूर७४९,५२१३,७४७२००
ASअशोकनगरअशोकनगर८४४,९७९४,६७४१८१
BLबालाघाटबालाघाट१,७०१,१५६९,२२९१८४
BRबारवानीबारवानी१,३८५,६५९५,४३२२५६
BEबेतुलबेतुल१,५७५,२४७१०,०४३१५७
BDभिंडभिंड१,७०३,५६२४,४५९३८२
BPभोपाळभोपाळ२,३६८,१४५२,७७२८५४
१०BUबुऱ्हानपूरबुऱ्हानपूर७५६,९९३३,४२७२२१
११CTछत्रपूरछत्रपूर१,७६२,८५७८,६८७२०३
१२CNछिंदवाडाछिंदवाडा२,०९०,३०६११,८१५१७७
१३DMदामोहदामोह१,२६३,७०३७,३०६१७३
१४DTदातियादातिया७८६,३७५२,६९४२९२
१५DEदेवासदेवास१,५६३,१०७७,०२०२२३
१६DHधारधार२,१८४,६७२८,१५३२६८
१७DIदिंडोरीदिंडोरी७०४,२१८७,४२७९४
१८GUगुनागुना१,२४०,९३८६,४८५१९४
१९GWग्वाल्हेरग्वाल्हेर२,०३०,५४३५,४६५४४५
२०HAहरदाहरदा५७०,३०२३,३३९१७१
२१HOहोशंगाबादहोशंगाबाद१,२४०,९७५६,६९८१८५
२२INइंदूरइंदूर३,२७२,३३५३,८९८८३९
२३JAजबलपुरजबलपूर२,४६०,७१४५,२१०४७२
२४JHझाबुआझाबुआ१,०२४,०९१६,७८२२८५
२५KAकटनीकटनी१,२९१,६८४४,९४७२६१
२६ENखांडवा (पूर्व निमर)खांडवा१,३०९,४४३७,३४९१७८
२७WNखरगोन (पश्चिम निमर)खरगोन१,८७२,४१३८,०१०२३३
२८MLमंडलामंडला१,०५३,५२२५,८०५१८२
२९MSमंदसौरमंदसौर१,३३९,८३२५,५३०२४२
३०MOमोरेनामोरेना१,९६५,१३७४,९९१३९४
३१NAनरसिंगपूरनरसिंगपूर१,०९२,१४१५,१३३२१३
३२NEनीमचनीमच८२५,९५८४,२६७१९४
३३NIनिवारीनिवारी४०४,८०७१,१७०३४५
३४PAपन्नापन्ना१,०१६,०२८७,१३५१४२
३५RSरायसेनरायसेन१,३३१,६९९८,४६६१५७
३६RGराजगढराजगढ१,५४६,५४१६,१४३२५१
३७RLरतलामरतलाम१,४५४,४८३४,८६१२९९
३८REरेवारेवा२,३६३,७४४६,३१४३७४
३९SGसागरसागर२,३७८,२९५१०,२५२२७२
४०STसतनासतना२,२२८,६१९७,५०२२९७
४१SRशिहोरशिहोर१,३११,००८६,५७८१९९
४२SOशिवनीशिवनी१,३७८,८७६८,७५८१५७
४३SHशाडोलशाडोल१,०६४,९८९६,२०५१७२
४४SJशाजापूरशाजापूर१,५१२,३५३६,१९६२४४
४५SPशिवपुरशिवपूर६८७,९५२६,५८५१०४
४६SVशिवपुरीशिवपुरी१,७२५,८१८१०,२९०१६८
४७SIसिधीसिधी१,१२६,५१५१०,५२०२३२
४८SNसिंगरौलीवैढन१,१७८,१३२५,६७२२०८
४९TIतिकमगढतिकमगढ१,४४४,९२०५,०५५२८६
५०UJउज्जैनउज्जैन१,९८६,८६४६,०९१३५६
५१UMउमरीयाउमरीया६४३,५७९४,०६२१५८
५२VIविदिशाविदिशा१,४५८,२१२७,३६२१९८

महाराष्ट्र

भारतातील महाराष्ट्र राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३६ जिल्हे आहेत. ही जिल्हे पाच मुख्य विभागामध्ये विभागली आहेत त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
नाशिकAHअहमदनगरअहमदनगर४५,४३,०८३१७,०४८२६६
अमरावतीAKअकोलाअकोला१८,१८,६१७५,४२९३२१
अमरावतीAMअमरावतीअमरावती२८,८७,८२६१२,२३५२३७
औरंगाबादAUऔरंगाबादऔरंगाबाद३६,९५,९२८१०,१०७३६५
औरंगाबादBIबीडबीड२५,८५,९६२१०,६९३२४२
नागपूरBHभंडाराभंडारा११,९८,८१०३,८९०२९३
अमरावतीBUबुलढाणाबुलढाणा२५,८८,०३९९,६६१२६८
नागपूरCHचंद्रपूरचंद्रपूर२१,९४,२६२११,४४३१९२
नाशिकDHधुळेधुळे२०,४८,७८१८,०९५२८५
१०नागपूरGAगडचिरोलीगडचिरोली१०,७१,७९५१४,४१२७४
११नागपूरGOगोंदियागोंदिया१३,२२,३३१५,४३१२५३
१२औरंगाबादHIहिंगोलीहिंगोली११,७८,९७३४,५२६२४४
१३नाशिकJGजळगावजळगाव४२,२४,४४२११,७६५३५९
१४औरंगाबादJNजालनाजालना१९,५८,४८३७,७१८२५५
१५पुणेKOकोल्हापूरकोल्हापूर३८,७४,०१५७,६८५५०४
१६औरंगाबादLAलातूरलातूर२४,५५,५४३७,१५७३४३
१७कोकणMCमुंबई जिल्हा३१,४५,९६६१५७२०,०३६
१८कोकणMUमुंबई उपनगरवांद्रे (पूर्व)९३,३२,४८१४४६२१,०००
१९औरंगाबादNDनांदेडनांदेड३३,५६,५६६१०,५२८३१९
२०नाशिकNBनंदुरबारनंदुरबार१६,४६,१७७५,०५५२७६
२१नागपूरNGनागपूरनागपूर४६,५३,१७१९,८९२४७०
२२नाशिकNSनाशिकनाशिक६१,०९,०५२१५,५३९३९३
२३औरंगाबादOSउस्मानाबादउस्मानाबाद१६,६०,३११७,५६९२१९
२४कोकणPLपालघरपालघर२९,९०,११६५,३४४५६०
२५औरंगाबादPAपरभणीपरभणी१८,३५,९८२६,५११२९५
२६पुणेPUपुणेपुणे९४,२६,९५९१५,६४३६०३
२७कोकणRGरायगडअलिबाग२६,३५,३९४७,१५२३६८
२८कोकणRTरत्‍नागिरीरत्‍नागिरी१६,१२,६७२८,२०८१९६
२९पुणेSNसांगलीसांगली२८,२०,५७५८,५७२३२९
३०पुणेSTसातारासातारा३०,०३,९२२१०,४७५२८७
३१कोकणSIसिंधुदुर्गओरस८,४८,८६८५,२०७१६३
३२पुणेSOसोलापूरसोलापूर४३,१५,५२७१४,८९५२९०
३३कोकणTHठाणेठाणे८०,७०,०३२४,२१४१,९१५
३४नागपूरWRवर्धावर्धा१२,९६,१५७६,३०९२०५
३५अमरावतीWSवाशीमवाशीम११,९६,७१४५,१५५२४४
३६अमरावतीYAयवतमाळयवतमाळ२७,७५,४५७१३,५८२२०४


मणिपूर

भारताच्या मणिपूर राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १६ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
BPRबिश्नुपुरबिश्नुपुर२,४०,३६३४९६४१५
CDLचंदेलचंदेल१,४४,०२८३,३१७३७
CCprचुराचांदपुरचुराचांदपुर२,७१,२७४४,५७४५०
IEपूर्व इम्फालपोरोम्पाट४,५२,६६१७१०५५५
IWपश्चिम इम्फाललाम्फेलपाट५,१४,६८३५१९८४७
JBMजिरिबामजिरिबाम४३,८१८२३२१९०
KAKकाक्चिंगकाक्चिंग१,३५,४८१--
KJकामजोंगकामजोंग४५,६१६२,०००२३
KPIकांगपोक्पीकांगपोक्पी१,९३,७४४१,६९८-
१०NLनोनेनोने (लाँगमाई)---
११PZफेरजॉलफेरजॉल४७,२५०२,२८५२१
१२SEसेनापतीसेनापती३,५४,७७२३,२६९११६
१३TMLतामेंगलॉॅंगतामेंगलॉॅंग१,४०,१४३४,३९१२५
१४TNLतेंगनौपलतेंगनौपल---
१५TBLथोउबालथोउबाल४,२०,५१७५१४७१३
१६UKRउख्रुलउख्रुल१,८३,११५४,५४७३१

मेघालय

भारताच्या मेघालय राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
EGपूर्व गारो हिल्सविल्यमनगर३१७,६१८२,६०३१२१
EKपूर्व खासी हिल्सशिलॉॅंग८२४,०५९२,७५२२९२
-पूर्व जैंतिया हिल्सख्लेरियात१२२,४३६२,११५५८
-उत्तर गारो हिल्सरसुबेलपारा११८,३२५१,११३१०६
RBरि-भोईनॉॅंगपोह२५८,३८०२,३७८१०९
SGदक्षिण गारो हिल्सबाघमरा१४२,५७४१,८५०७७
-नैऋत्य गारो हिल्सअंपती१७२,४९५८२२२१०
-नैऋत्य खासी हिल्समॉकिर्वत११०,१५२१,३४१८२
WGपश्चिम जैंतिया हिल्सजोवाई२७०,३५२१,६९३१६०
१०WGपश्चिम गारो हिल्सतुरा६४२,९२३३,७१४१७३
११WKपश्चिम खासी हिल्सनॉॅंगस्टॉइन३८५,६०१५,२४७७३

मिझोरम

भारताच्या मिझोरम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
AIऐझॉलऐझॉल४०४,०५४३,५७७११३
CHचंफाइचंफाइ१२५,३७०३,१६८३९
-ह्नाहतियालह्नाहतियाल२८,४६८
-खॉझॉलखॉझॉल
KOकोलासिबकोलासिब८३,०५४१,३८६६०
LAलॉॅंग्ट्लाइलॉॅंग्ट्लाइ११७,४४४२,५१९४६
LUलुंग्लेइलुंग्लेइ१५४,०९४४,५७२३४
MAमामितमामित८५,७५७२,९६७२८
SAसैहासैहा५६,३६६१,४१४४०
१०-सैतुलसैतुल
११SEसरछिपसरछिप६४,८७५१,४२४४६

नागालॅंड

भारताच्या नागालॅंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १५ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
DIचुमूकेदिमाचुमूकेदिमा१२५,४००५७०२२०
DIदिमापूर जिल्हादिमापूर३७९,७६९९२६४१०
KIकिफिरेकिफिरे७४,०३३१,२५५६६
KOकोहिमा जिल्हाकोहिमा२७०,०६३१,०४१२१३
LOलाँगलेंगलाँगलेंग५०,५९३८८५८९
MKमोकोकचुंग जिल्हामोकोकचुंग१९३,१७११,६१५१२०
MNमोन जिल्हामोन२५९,६०४१,७८६१४५
 · निउलँडनिउलँड११,८७६
 · नोकलकनोकलक५९,३००१,१५२५१
१०PEपेरेनपेरेन१६३,२९४२,३००५५
११PHफेकपेक१६३,२९४२,०२६८१
१२त्सेमिन्युत्सेमिन्यु६३,६२९२५६२४९
१३TUतुएनसांग जिल्हातुएनसांग४१४,८०१४,२२८९८
१४WOवोखा जिल्हावोखा१६६,२३९१,६२८१२०
१५ZUझुन्हेबोटो जिल्हाझुन्हेबोटो१४१,०१४१,२५५११२

ओडिशा

भारताच्या ओडिशा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३० जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ANअंगुलअंगुल१,२७१,७०३६,२३२१९९
BDबौधबौध४३९,९१७३,०९८१४२
BHभद्रकभद्रक१,५०६,५२२२,५०५६०१
BLबालनगिरबालनगिर१,६४८,५७४६,५७५२५१
BRबरागढबरागढ१,४७८,८३३५,८३७२५३
BWबालेश्वरबालेश्वर२,३१७,४१९३,६३४६०९
CUकटककटक२,६१८,७०८३,९३२६६६
DEदेवगढदेवगढ३१२,१६४२,७८११०६
DHधेनकनालधेनकनाल१,१९२,९४८४,४५२२६८
१०GNगंजमछत्रपुर३,५२०,१५१८,०७०.६४२९
११GPगजपतीपरालाखेमुंडी५७५,८८०३,८५०१३३
१२JHझर्सुगुडाझर्सुगुडा५७९,४९९२,०८१२७४
१३JPजाजपुरपानीकोइली१,८२६,२७५२,८८८६३०
१४JSजगतसिंगपुरजगतसिंगपुर१,१३६,६०४१,७५९६८१
१५KHखोर्दा जिल्हाभुवनेश्वर२,२४६,३४१२,८८७.५७९९
१६KJकेओन्झारकेओन्झार१,८०२,७७७८,२४०२१७
१७KLकालाहंडीभवानीपटना१,५७३,०५४७,९२०१९९
१८KNकंधमालफुलबनी७३१,९५२८,०२१९१
१९KOकोरापुटकोरापुट१,३७६,९३४८,८०७१५६
२०KPकेंद्रापराकेंद्रापरा१,४३९,८९१२,६४४५४५
२१MLमलकनगिरीमलकनगिरी६१२,७२७५,७९११०६
२२MYमयूरभंजबारीपाडा२,५१३,८९५१०,४१८२४१
२३NBनबरंगपुरनबरंगपुर१,२१८,७६२५,२९४२३०
२४NUनुआपाडानुआपाडा६०६,४९०३,४०८१५७
२५NYनयागढनयागढ९६२,२१५३,८९०२४७
२६PUपुरीपुरी१,६९७,९८३३,०५१४८८
२७RAरायगडारायगडा९६१,९५९७,५८४.७१३६
२८SAसंबलपुरसंबलपुर१,०४४,४१०६,७०२१५८
२९SOसोनेपुरसोनेपुर६५२,१०७२,२८४२७९
३०SUसुंदरगढसुंदरगढ२,०८०,६६४९,७१२२१४

पंजाब

भारताच्या पंजाब राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
AMअमृतसरअमृतसर२,४९०,८९१२,६७३९३२
BNLबर्नालाबर्नाला५९६,२९४१,४२३४१९
BAभटिंडाभटिंडा१,३८८,८५९३,३५५४१४
FIफिरोजपुरफिरोजपुर२,०२६,८३१५,३३४३८०
FRफरीदकोटफरीदकोट६१८,००८१,४७२४२४
FTफतेहगढ साहिबफतेहगढ साहिब५९९,८१४१,१८०५०८
FAफजिल्काफजिल्का१,१८०,४८३३११३३७९
GUगुरदासपुरगुरदासपुर२,२९९,०२६३,५४२६४९
HOहोशियारपुरहोशियारपूर१,५८२,७९३३,३९७४६६
१०JAजलंधरजलंधर२,१८१,७५३२,६२५८३१
११KAकपुरथलाकपुरथला८१७,६६८१,६४६५०१
१२LUलुधियानालुधियाना३,४८७,८८२३,७४४९७५
१३मालेरकोटलामालेरकोटला४२९,७५४८३७
१४MAमान्सामान्सा७६८,८०८२,१७४३५०
१५MOमोगामोगा९९२,२८९२,२३५४४४
१६MUश्री मुक्तसर साहिबश्री मुक्तसर साहिब९०२,७०२२,५९६३४८
१७PAपठाणकोटपठाणकोट६२६,१५४९२९६७४
१८PAपतियालापतियाला२,८९२,२८२३,१७५५९६
१९RUरुपनगररुपनगर६८३,३४९१,४००४८८
२०SASसाहिबजादा अजितसिंग नगरसाहिबजादा अजितसिंग नगर९८६,१४७१,१८८८३०
२१SAसंगरुरसंगरुर१,६५४,४०८३,६८५४४९
२२PBशहीद भगतसिंग नगरनवान शहर६१४,३६२१,२८३४७९
२३TTतरन तारनतरन तारन साहिब१,१२०,०७०२,४१४४६४

राजस्थान

भारताच्या राजस्थान राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
AJअजमेरअजमेर२,५८४,९१३८,४८१३०५
ALअलवारअलवार३,६७१,९९९८,३८०४३८
BIबिकानेरबिकानेर२,३६७,७४५२७,२४४७८
BMबारमेरबारमेर२,६०४,४५३२८,३८७९२
BNबांसवाडाबांसवाडा१,७९८,१९४५,०३७३९९
BPभरतपुरभरतपुर२,५४९,१२१५,०६६५०३
BRबरानबरान१,२२३,९२१६,९५५१७५
BUबुंदीबुंदी१,११३,७२५५,५५०१९३
BWभिलवाडाभिलवाडा२,४१०,४५९१०,४५५२३०
१०CRचुरूचुरू२,०४१,१७२१६,८३०१४८
११CTचित्तोडगढचित्तोडगढ१,५४४,३९२१०,८५६१९३
१२DAदौसादौसा१,६३७,२२६३,४२९४७६
१३DHधोलपुरधोलपूर१,२०७,२९३३,०८४३९८
१४DUडुंगरपुरडुंगरपूर१,३८८,९०६३,७७१३६८
१५GAगंगानगरगंगानगर१,९६९,५२०१०,९९०१७९
१६HAहनुमानगढहनुमानगढ१,७७९,६५०९,६७०१८४
१७JJझुनझुनूझुनझुनू२,१३९,६५८५,९२८३६१
१८JLजालोरजालोर१,८३०,१५११०,६४०१७२
१९JOजोधपुरजोधपुर३,६८५,६८१२२,८५०१६१
२०JPजयपुरजयपूर६,६६३,९७१११,१५२५९८
२१JSजेसलमेरजेसलमेर६७२,००८३८,४०११७
२२JWझालावाडझालावाड१,४११,३२७६,२१९२२७
२३KAकरौलीकरौली१,४५८,४५९५,५३०२६४
२४KOकोटाकोटा१,९५०,४९१५,४४६३७४
२५NAनागौरनागौर३,३०९,२३४१७,७१८१८७
२६PAपालीपाली२,०३८,५३३१२,३८७१६५
२७PGप्रतापगढप्रतापगढ८६७,८४८४,११२२११
२८RAरजसामंडरजसामंड१,१५८,२८३३,८५३३०२
२९SKसिकरसिकर२,६७७,७३७७,७३२३४६
३०SMसवाई माधोपूरसवाई माधोपूर१,३३८,११४४,५००२५७
३१SRसिरोहीसिरोही१,०३७,१८५५,१३६२०२
३२TOटोंकटोंक१,४२१,७११७,१९४१९८
३३UDउदयपूरउदयपूर३,०६७,५४९१३,४३०२४२

सिक्किम

भारताच्या सिक्किम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ६ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ESपूर्व सिक्किमगंगटोक२८१,२९३९५४२९५
NSउत्तर सिक्किममंगन४३,३५४४,२२६१०
PSपाक्योंगपाक्योंग७४,५८३४०४१८०
सोरेंगसोरेंग
SSदक्षिण सिक्किमनामची१४६,७४२७५०१९६
WSपश्चिम सिक्किमग्यालशिंग१३६,२९९१,१६६११७

तमिळनाडू

भारताच्या तमिळनाडू राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
AYअरियालूरअरियालूर७५२,४८१३,२०८३८७
CGLचेंगलपट्टूचेंगलपट्टू२,५५६,२४४२,९४५८६८
CHचेन्नईचेन्नई७,१३९,८८२४२६१७,०००
COकोइम्बतुरकोइम्बतुर३,४७२,५७८४,७२३७४८
CUकड्डलोरकड्डलोर२,६००,८८०३,९९९७०२
DHधर्मपुरीधर्मपुरी१,५०२,९००४,५३२३३२
DGLदिंडीगुलदिंडीगुल२,१६१,३६७६,०५८३५७
ERइरोडइरोड२,२५९,६०८५,७१४३९७
KLकल्लकुरिचीकल्लकुरिची१,६८२,६८७३,५२०४७८
१०KCकांचीपुरमकांचीपुरम१,१६६,४०११,६५६७०४
११KKकन्याकुमारीनागरकोइल१,८६३,१७८१,६८५१,१०६
१२KAकरुरकरुर१,०७६,५८८२,९०१३७१
१३KRकृष्णगिरीकृष्णगिरी१,८८३,७३१५,०८६३७०
१४MDUमदुरैमदुरै३,१९१,०३८३,६७६८२३
१५MUIमयिलादुथुरैमयिलादुथुरै९१८,३५६१,१७२७८४
१६NGनागपट्टिनमनागपट्टिनम१,६१४,०६९२,७१६६६८
१७NIनिलगिरीउदगमंडलम७३५,०७१२,५४९२८८
१८NMनमक्कलनमक्कल१,७२१,१७९३,४२९५०६
१९PEपेराम्बलुरपेराम्बलुर५६४,५१११,७५२३२३
२०PUपुदुक्कट्टैपुदुक्कट्टै१,९१८,७२५४,६५१३४८
२१RAरामनाथपुरमरामनाथपुरम१,३३७,५६०४,१२३३२०
२२RNराणीपेठराणीपेठ१,२१०,२७७२,२३४५२४
२३SAसेलमसेलम३,४८०,००८५,२४५६६३
२४SVGशिवगंगाशिवगंगा१,३४१,२५०४,०८६३२४
२५TSतेनकाशीतेनकाशी१४,०७,६२७२९१६४८३
२६TPतिरुपूरतिरुपूर२,४७१,२२२५,१०६४७६
२७TCतिरुचिरापल्लीतिरुचिरापल्ली२,७१३,८५८४,४०७६०२
२८THतेनीतेनी१,२४३,६८४३,०६६४३३
२९TIतिरुनलवेलीतिरुनलवेली१,६६५,२५३३,८४२४३३
३०TJतंजावरतंजावर२,४०२,७८१३,३९७६९१
३१TKतूतुकुडीतूतुकुडी१,७३८,३७६४,५९४३७८
३२TPतिरुपत्तूरतिरुपत्तूर१,१११,८१२१,७९८६१८
३३TLतिरुवल्लूरतिरुवल्लूर३,७२५,६९७३,४२४१,०४९
३४TRतिरुवरुरतिरुवरुर१,२६८,०९४२,३७७५३३
३५TVतिरुवनमलैतिरुवनमलै२,४६८,९६५६,१९१३९९
३६VEवेल्लूरवेल्लूर१,६१४,२४२२,०८०७७६
३७VLविलुपुरमविलुपुरम२,०९३,००३३,७२५५६२
३८VRविरुधु नगरविरुधु नगर१,९४३,३०९३,४४६४५४

तेलंगणा

भारताच्या तेलंगणा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ३३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.[९]

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ADआदिलाबादआदिलाबाद७,०८,९५२४,१८५.९७१७१
 · भद्राद्री कोठगुडमकोठगुडम१३,०४,८११८,९५१.००१४३
WLहनमकोंडाहनमकोंडा११,३५,७०७१,३०४.५०८२६
HYहैद्राबादहैद्राबाद३९,४३,३२३२१७१८,१७२
 · जगित्यालजगित्याल९,८३,४१४३,०४३.२३४०७
 · जनगांवजनगांव५,८२,४५७२,१८७.५०२५९
 · जयशंकर भूपालपल्लीभूपालपल्ली७,१२,२५७६,३६१.७०११५
 · जोगुलांबा गदवालगदवाल६,६४,९७१२,९२८.००२०८
 · कामारेड्डीकामारेड्डी९,७२,६२५३,६५१.००२६६
१०KAकरीमनगरकरीमनगर१०,१६,०६३२,३७९.०७४७३
११KHखम्ममखम्मम१४,०१,६३९४,४५३.००३२१
१२ · कुमुरम भीम आसिफाबादआसिफाबाद५,१५,८३५४,३००.१६१०६
१३ · महबूबाबादमहबूबाबाद७,७०,१७०२,८७६.७०२६९
१४MAमहबूबनगरमहबूबनगर१३,१८,११०४,०३७.००२८१
१५ · मंचिर्यालमंचिर्याल८,०७,०३७४,०५६.३६२०१
१६MEमेदकमेदक७,६७,४२८२,७४०.८९२७५
१७ · मेडचल-मलकाजगिरीशामीरपेठ२५,४२,२०३५,००५.९८२,२५१
१८ · मुलुगुमुलुगु२,९४,६७१३,८८११२४
१९NAनलगोंडानलगोंडा१६,३१,३९९२,४४९.७९२२७
२० · नारायणपेटनारायणपेट५,६६,८७४२३३६.४४२४३
२१ · नागरकर्नूलनागरकर्नूल८,९३,३०८६,५४५.००१२४
२२ · निर्मलनिर्मल७,०९,४१५३,५६२.५११८५
२३NIनिजामाबादनिजामाबाद१५,३४,४२८४,१५३.००३६६
२४ · पेद्दपल्लीपेद्दपल्ली७,९५,३३२४,६१४.७४३५६
२५ · राजन्ना सिरिसिल्लासिरिसिल्ला५,४६,१२१२,०३०.८९२७३
२६RAरंगारेड्डीहैद्राबाद२५,५१,७३११,०३८.००४८६
२७ · संगारेड्डीसंगारेड्डी१५,२७,६२८४,४६४.८७३४७
२८ · सिद्दिपेटसिद्दिपेट९,९३,३७६३,४२५.१९२७९
२९ · सूर्यापेटसूर्यापेट१०,९९,५६०३,३७४.४७३०५
३० · विकाराबादविकाराबाद८,८१,२५०३,३८५.००२७४
३१ · वनपर्तिवनपर्ति७,५१,५५३२,९३८.००२६८
३२ · वरंगलवरंगल७,१६,४५७२,१७५.५०३३०
३३ · यदाद्रि भुवनगिरीभुवनगिरी७,२६,४६५३,०९१.४८२३९

त्रिपुरा

भारताच्या त्रिपुरा राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ८ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
DHधलाईअम्बासा३७७,९८८२,४००१५७
GMगोमती जिल्हाउदयपूर, त्रिपुरा४३६,८६८१५२२.८२८७
KHखोवाई जिल्हाखोवाई३२७,३९११००५.६७३२६
NTउत्तर त्रिपुराधर्मनगर४१५,९४६१४४४.५२८८
SPसिपाहीजाला जिल्हाबिश्रामगंज४८४,२३३१०४४.७८४६३
STदक्षिण त्रिपुराबेलोनिया४३३,७३७१५३४.२२८३
UKउनाकोटी जिल्हाकैलासहर२७७,३३५५९१.९३४६९
WTपश्चिम त्रिपुराअगरतला९१७,५३४९४२.५५९७३

उत्तर प्रदेश

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत ७५ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेत[६]जिल्हा[७]मुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)[७]
AGआग्राआग्रा४३,८०,७९३४,०२७१,०८४
ALअलिगढअलिगढ३६,७३,८४९३,७४७१,००७
FZअयोध्याअयोध्या२४,६८,३७१२,७६५१,०५४
ANआंबेडकर नगरअकबरपूर२३,९८,७०९२,३७२१,०२१
AMअमेठीअमेठी२५,४९,९३५३,०६३८३०
JPअमरोहाअमरोहा१८,३८,७७१२,३२१८१८
AUऔरैयाऔरैया१३,७२,२८७२,०५१६८१
AZआझमगढआझमगढ४६,१६,५०९४,०५३१,१३९
BGबागपतबागपत१३,०२,१५६१,३४५९८६
१०BHबाहरैचबाहरैच२३,८४,२३९४,९२६४१५
११BLबलियाबलिया३२,२३,६४२२,९८११,०८१
१२BPबलरामपुरबलरामपुर२१,४९,०६६३,३४९६४२
१३BNबांदाबांदा१७,९९,५४१४,४१३४०४
१४BBबाराबंकीबाराबंकी३२,५७,९८३३,८२५७३९
१५BRबरैलीबरैली४४,६५,३४४४,१२०१,०८४
१६BSबस्तीबस्ती२४,६१,०५६२,६८७९१६
१७BHसंत रविदास नगर (भदोही)ग्यानपुर१५,५४,२०३९६०१,५३१
१८BIबिजनोरबिजनोर३६,८३,८९६४,५६१८०८
१९BDबदायूंबदायूं३७,१२,७३८५,१६८७१८
२०BUबुलंदशहरबुलंदशहर३४,९८,५०७३,७१९७८८
२१CDचंदौलीचंदौली१९,५२,७१३२,५५४७६८
२२CTचित्रकूटचित्रकूटधाम९,९०,६२६३,२०२३१५
२३DEदेवरियादेवरिया३०,९८,६३७२,५३५१,२२०
२४ETइटाहइटाह१७,६१,१५२२,४५६७१७
२५EWइटावाइटावा१५,७९,१६०२,२८७६८३
२६FRफरुखाबादफतेहगढ१८,८७,५७७२,२७९८६५
२७FTफतेहपुरफतेहपुर२६,३२,६८४४,१५२६३४
२८FIफिरोझाबादफिरोझाबाद२४,९६,७६१२,३६११,०४४
२९GBगौतम बुद्ध नगरनोइडा१६,७४,७१४१,२६९१,२५२
३०GZगाझियाबादगाझियाबाद४६,६१,४५२१,१७५३,९६७
३१GPगाझीपुरगाझीपुर३६,२२,७२७३,३७७१,०७२
३२GNगोंदागोंदा३४,३१,३८६४,४२५८५७
३३GRगोरखपुरगोरखपुर४४,३६,२७५३,३२५१,३३६
३४HMहमीरपुरहमीरपुर११,०४,०२१४,३२५२६८
३५PNहापुडहापुड१३,३८,२११६६०२,०२८
३६HRहरडोईहरडोई४०,९१,३८०५,९८६६८३
३७HTहाथरसहाथरस१५,६५,६७८१,७५२८५१
३८JLजलौनओराई१६,७०,७१८४,५६५३६६
३९JUजौनपुरजौनपुर४४,७६,०७२४,०३८१,१०८
४०JHझांसीझांसी२०,००,७५५५,०२४३९८
४१KJकनौजकनौज१६,५८,००५१,९९३७९२
४२KDकानपुर देहातअकबरपूर१७,९५,०९२३,०२१५९४
४३KNकानपुर नगरकानपुर४५,७२,९५१३,१५६१,४१५
४४KRकासगंजकासगंज१४,३८,१५६१,९५५७३६
४५KSकौशंबीमंझनपुर१५,९६,९०९१,८३७८९७
४६KUकुशीनगरपदारौना३५,६०,८३०२,९०९१,२२६
४७LKलखीमपुर खेरीलखीमपूर४०,१३,६३४७,६७४५२३
४८LAललितपुरललितपुर१२,१८,००२५,०३९२४२
४९LUलखनौलखनौ४५,८८,४५५२,५२८१,८१५
५०MGमहाराजगंजमहाराजगंज२६,६५,२९२२,९५३९०३
५१MHमहोबामहोबा८,७६,०५५२,८४७२८८
५२MPमैनपुरीमैनपुरी१८,४७,१९४२,७६०६७०
५३MTमथुरामथुरा२५,४१,८९४३,३३३७६१
५४MBमौमौ२२,०५,१७०१,७१३१,२८७
५५MEमेरठमेरठ३४,४७,४०५२,५२२१,३४२
५६MIमिर्झापुरमिर्झापुर२४,९४,५३३४,५२२५६१
५७MOमोरादाबादमोरादाबाद४७,७३,१३८३,७१८१,२८४
५८MUमुझफ्फरनगरमुझफ्फरनगर४१,३८,६०५४,००८१,०३३
५९PIपिलीभीतपिलीभीत२०,३७,२२५३,४९९५६७
६०PRप्रतापगढप्रतापगढ३१,७३,७५२३,७१७८५४
६१AHप्रयागराजप्रयागराज५९,५९,७९८५,४८११,०८७
६२RBराय बरेलीराय बरेली३४,०४,००४४,६०९७३९
६३RAरामपुररामपुर२३,३५,३९८२,३६७९८७
६४SAसहारनपुरसहारनपुर३४,६४,२२८३,६८९९३९
६५SMसंभलसंभल२२,१७,०२०२४५३८९०
६६SKसंत कबीर नगरखलीलाबाद१७,१४,३००१,४४२१,०१४
६७SJशाहजहानपुरशाहजहानपुर३०,०२,३७६४,५७५६७३
६८SHशामलीशामली१२,७४,८१५१,०६३१,२००
६९SVश्रावस्तीश्रावस्ती११,१४,६१५१,९४८५७२
७०SNसिद्धार्थ नगरनवगढ२५,५३,५२६२,७५१८८२
७१SIसीतापुरसीतापुर४४,७४,४४६५,७४३७७९
७२SOसोनभद्ररॉबर्ट्सगंज१८,६२,६१२६,७८८२७४
७३SUसुलतानपुरसुलतानपुर३७,९०,९२२४,४३६८५५
७४UNउन्नावउन्नाव३१,१०,५९५४,५६१६८२
७५VAवाराणसीवाराणसी३६,८२,१९४१,५३५२,३९९

उत्तराखंड

भारताच्या उत्तराखंड राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत १७ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ALअलमोडाअलमोडा६२१,९२७३,०९०१९८
BAबागेश्वरबागेश्वर२५९,८४०२,३१०११६
CLचामोलीगोपेश्वर३९१,११४७,६९२४९
CPचंपावतचंपावत२५९,३१५१,७८११४७
DDदेहरादूनदेहरादून१,६९८,५६०३,०८८५५०
दिदीहाटदिदीहाट१६३,१९६
HAहरिद्वारहरिद्वार१,९२७,०२९२,३६०८१७
कोटद्वारकोटद्वार३,६५,८५०१,४२६
NAनैनितालनैनिताल९५५,१२८३,८५३२२५
१०PGपौडी गढवालपौडी६८६,५२७५,४३८१२९
११PIपिथोरगढपिथोरगढ४८५,९९३७,११०६९
१२राणीखेतराणीखेत३२२,४०८१,३९७
१३RPरुद्रप्रयागरुद्रप्रयाग२३६,८५७१,८९६११९
१४TGतेहरी गढवालनवी तेहरी६१६,४०९४,०८५१६९
१५USउधमसिंग नगररूद्रपुर१,६४८,३६७२,९१२६४८
१६UTउत्तरकाशीउत्तरकाशी३२९,६८६७,९५१४१
१७यमुनोत्रीयमुनोत्री१३८,५५९२,८३९

पश्चिम बंगाल

भारताच्या सिक्किम राज्यात जानेवारी २०२२ पर्यंत २३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ADअलिपूरद्वारअलिपूरद्वार१,५०१,९८३३,१३६४७९
BNबांकुराबांकुरा३,५९६,२९२६,८८२५२३
BRपश्चिम बर्धमानआसनसोल२,८८२,०३११,६०३१,७९८
BRपूर्व बर्धमानवर्धमान४,८३५,५३२५,४३३८९०
BIबीरभूमसुरी३,५०२,३८७४,५४५७७१
KBकूच बिहारकूच बिहार२,८२२,७८०३,३८७८३३
DDदक्षिण दिनाजपुरबालुरघाट१,६७०,९३१२,१८३७५३
DAदार्जीलिंगदार्जीलिंग१,५९५,१८१२,०९३७६२
HGहुगळीचिन्सुराह५,५२०,३८९३,१४९१,७५३
१०HRहावडाहावडा४,८४१,६३८१,४६७३,३००
११JAजलपाइगुडीजलपाइगुडी३,८६९,६७५६,२२७६२१
१२JHझारग्रामझारग्राम१,१३६,५४८३,०३८३७४
१३KAकालिम्पॉन्गकालिम्पॉन्ग२५१,६४२१,०५४२३९
१४KOकोलकाताकोलकाता४,४८६,६७९२०६.०८२४,२५२
१५MAमालदाइंग्लिश बझार३,९९७,९७०३,७३३१,०७१
१६MSDमुर्शिदाबादबहरामपुर७,१०२,४३०५,३२४१,३३४
१७NAनदियाकृष्णनगर५,१६८,४८८३,९२७१,३१६
१८PNउत्तर २४ परगणाबारासात१०,०८२,८५२४,०९४२,४६३
१९PMपश्चिम मेदिनीपूरमिदनापूर४,७७६,९०९६,३०८७५७
२०PRपूर्वा मेदिनीपूरतामलुक५,०९५,८७५४,७३६१,०७६
२१PUपुरुलियापुरुलिया२,९२७,९६५६,२५९४६८
२२PSदक्षिण २४ परगणाअलिपोर८,१६१,९६१९,९६०८१९
२३UDउत्तर दिनाजपुररायगंज३,०००,८४९३,१८०९५६

केंद्रशासित प्रदेश

अंदमान आणि निकोबार बेटे

भारताच्या अंदमान आणि निकोबार मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
NIनिकोबारकार निकोबार३६,८४२१,८४१२०
NAउत्तर आणि मध्य अंदमानमायाबंदर१,०५,५९७३,७३६२८
SAदक्षिण अंदमानपोर्ट ब्लेर२,३८,१४२२,६७२८९

दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव

भारताच्या दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ३ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
DAदमणदमण१,९१,१७३[१०]७२[११]२,६५१
DIदीवदीव५२,०७४[१२]३९[१३]२,०५८
DNदादरा आणि नगर हवेलीसिल्वासा३,४३,७०९४९१७००

जम्मू आणि काश्मीर

भारताच्या जम्मू आणि काश्मीर मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत २० जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
ANअनंतनाग जिल्हाअनंतनाग१०,७०,१४४२८५३३७५
BDबडगाम जिल्हाबडगाम७,३५,७५३१४०६५३७
BPRबांडीपोर जिल्हाबांडीपोर३,८५,०९९३,०१०१२८
BRबारामुल्ला जिल्हाबारामुल्ला१०,१५,५०३३३२९३०५
DOडोडा जिल्हाडोडा४,०९,५७६२,६२५७९
GBगांदरबल जिल्हागांदरबल२,९७,००३१९७९१,१५१
JAजम्मू जिल्हाजम्मू१५,२६,४०६३,०९७५९६
KTकथुआ जिल्हाकथुआ६,१५,७११२,६५१२३२
KWकिश्तवार जिल्हाकिश्तवार२,३०,६९६७,७३७३०
१०KGकुलगाम जिल्हाकुलगाम४,२२,७८६४५७९२५
११KUकुपवाडा जिल्हाकुपवाडा८,७५,५६४२,३७९३६८
१२POपूंच जिल्हापूंच४,७६,८२०१,६७४२८५
१३PUपुलवामा जिल्हापुलवामा५,७०,०६०१,३९८५९८
१४RAराजौरी जिल्हाराजौरी६,१९,२६६२,६३०२३५
१५RBरामबन जिल्हारामबन२,८३,३१३१,३३०२१३
१६RSरियासी जिल्हारियासी३,१४,७१४१७१०१८४
१७SBसंबा जिल्हासंबा३,१८,६११९१३३१८
१८SHशुपियन जिल्हाशुपियन२,६५,९६०३१२८५२
१९SRश्रीनगर जिल्हाश्रीनगर१२,६९,७५१२,२२८७०३
२०UDउधमपूर जिल्हाउधमपूर५,५५,३५७४,५५०२११

लडाख

भारताच्या लडाख मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत २ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
KRकारगिलकारगिल१,४३,३८८१४,०३६१०
LEलेहलेह१,३३,४८७४५,११०

लक्षद्वीप

भारताच्या लक्षद्वीप मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत १ जिल्हा आहे. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
LDलक्षद्वीपकवरत्ती६४,४७३३०२१४९

दिल्ली

दिल्ली मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ११ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
CDमध्य दिल्लीदर्यागंज५,८२,३२०२५२७,७३०
EDपूर्व दिल्लीशास्त्री नगर१७,०९,३४६४४०२७,१३२
NDनवी दिल्लीजामनगर हाऊस१,४२,००४२२४,०५७
NOउत्तर दिल्लीअलिपूर८,८७,९७८५९१४,५५७
NEउत्तर पूर्व दिल्लीनंद नगरी२२,४१,६२४५२३६,१५५
NWउत्तर पश्चिम दिल्लीकंझावाला३६,५६,५३९१३०८,२५४
 · शाहदरानंद नगरी · ५९.७५ ·
SDदक्षिण दिल्लीसाकेत२७,३१,९२९२५०११,०६०
 · दक्षिण पूर्व दिल्लीलाजपत नगर[१४]१५,००,६३६१०२१५,०००
१०SWदक्षिण पश्चिम दिल्लीकपास हेरा२२,९२,९५८३९५५,४४६
११WDपश्चिम दिल्लीशिवाजी प्लेस२५,४३,२४३११२१९,५६३

पुडुचेरी

भारताच्या पुडुचेरी मध्ये जानेवारी २०२२ पर्यंत ४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.

अनुक्रमांकसंकेतजिल्हामुख्यालयलोकसंख्या (२०११ची जनगणना)क्षेत्रफळ (किमी)घनता (प्रती किमी)
KAकरैकलकरैकल२,००,२२२[१५]१५७[१६]१,२७५[१७]
MAमाहेमाहे४१,८१६[१८][१९]४,६४६[१८]
POपुडुचेरीपुडुचेरी९,५०,२८९[२०]२९३[२१]३,२३२[२२]
YAयानमयानम५५,६२६[२३]३०[२४]१,८५४[२३]

संदर्भ