मोसुल
मोसुल (अरबी: الموصل al-Mawṣil; कुर्दी: مووسڵ; सिरियाक भाषा: ܢܝܢܘܐ ; तुर्की: Musul) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर आहे. बगदादच्या ४०० किमी उत्तरेस तैग्रिस नदीच्या काठांवर वसलेले मोसुल शहर जून २०१४ पासून आय.एस.आय.एस. ह्या अतिरेकी संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. आयसिसच्या अतिरेक्यांनी येथील सुन्नी पंथ वगळता इतर सर्व मुस्लिम पंथांच्या लोकांना ठार मारले आहे व अनेक महिलांना ओlलीस ठेवून त्यांचे लैंगिक शोषण चालवले आहे.
मोसुल البصرة | |
इराकमधील शहर | |
देश | इराक |
प्रांत | निनेवे प्रांत |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ६,६४,२२१ (अंदाजे) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे