योशिहिदे सुगा

योशिहिदे सुगा (菅 義偉, जन्म ६ डिसेंबर १९४८) हे एक जपानी राजकारणी आहेत, त्यांनी २०२० ते २०२१ पर्यंत जपानचे पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते शिंजो आबे यांच्या दुसऱ्या कारकिर्दीत २०१२ ते २०२० या काळात मुख्य कॅबिनेट सचिव होते. शिंजो आबे यांच्या पहिल्या कारकिर्दीत २००६ ते २००७ पर्यंत सुगा मंत्री मंडळात अंतर्गत व्यवहार आणि दळणवळण मंत्री होते.[१][२][३][४]

योशिहिदे सुगा

菅 義偉, Suga Yoshihide


जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
१६ सप्टेंबर २०२० – ४ ऑक्टोबर २०२१
राजानारुहितो
उपपंतप्रधानतारो असो
मागीलशिन्जो आबे
पुढीलफुमियो किशिदा

जन्म६ डिसेंबर, १९४८ (1948-12-06) (वय: ७५)
अकिता प्रांत, जपान
राष्ट्रीयत्वजपान ध्वज जपान
राजकीय पक्षलिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
पतीमारिको सुगा
अपत्ये
सहीयोशिहिदे सुगायांची सही
https://www.sugayoshihide.gr.jp/


हे देखील पहा

संदर्भ