रिगा

लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर


रिगा ही (लात्व्हियन: Lv-Rīga.ogg Riga ) लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर दौगाव्हा नदीच्या किनारी वसलेले आहे.

रिगा
Rīga
लात्व्हिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
रिगा is located in लात्व्हिया
रिगा
रिगा
रिगाचे लात्व्हियामधील स्थान

गुणक: 56°56′56″N 24°6′23″E / 56.94889°N 24.10639°E / 56.94889; 24.10639

देश लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
क्षेत्रफळ ३०७.२ चौ. किमी (११८.६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ७,०६,४१३
  - घनता २,२९९.७ /चौ. किमी (५,९५६ /चौ. मैल)
  - महानगर १०,९८,५२३
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
riga.lv

इतिहास

भूगोल

हवामान

रिगाचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे शीत तर उन्हाळे सौम्य असतात.

रिगा साठी हवामान तपशील
महिनाजानेफेब्रुमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंवर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ)−2.3
(27.9)
−1.7
(28.9)
2.7
(36.9)
9.8
(49.6)
16.2
(61.2)
20.1
(68.2)
21.7
(71.1)
21.0
(69.8)
16.3
(61.3)
10.4
(50.7)
3.9
(39)
0.3
(32.5)
9.87
(49.76)
सरासरी किमान °से (°फॅ)−7.8
(18)
−7.6
(18.3)
−4.7
(23.5)
1.0
(33.8)
5.9
(42.6)
10.0
(50)
12.3
(54.1)
11.8
(53.2)
8.0
(46.4)
4.0
(39.2)
−0.5
(31.1)
−4.4
(24.1)
2.33
(36.19)
सरासरी वर्षाव मिमी (इंच)34
(1.34)
27
(1.06)
28
(1.1)
41
(1.61)
44
(1.73)
63
(2.48)
85
(3.35)
73
(2.87)
75
(2.95)
60
(2.36)
57
(2.24)
46
(1.81)
633
(24.9)
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास45.559.0131.1234.4271.7288.3306.8243.3177.397.232.723.5१,९१०.८
स्रोत #1: World Weather Information Service [१]
स्रोत #2: Latvijas vides, ģeoloģijas un meteoroloģijas centrs (average sunshine hours 2004.-2010.) [२]

अर्थव्यवस्था

जनसांख्यिकी

वाहतूक

कला

खेळ

शिक्षण

आंतरराष्ट्रीय संबंध

रिगाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[३]

आल्बोर्ग[४] अल्माटी अ‍ॅम्स्टरडॅम नुरसुल्तान
बीजिंग[५] बोर्दू ब्रेमेन केर्न्स
कालाई डॅलस फ्लोरेन्स क्यीव
कोबे[६] मिन्स्क मॉस्को नोर्क्योपिंग
पोरी प्रॉव्हिडन्स रोस्टोक सेंट पीटर्सबर्ग[७]
सान्तियागो स्लाव स्टॉकहोम सुझोउ
तैपै तालिन ताश्केंत तार्तू
त्बिलिसी व्हिल्नियस वर्झावा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: