लुइस आल्बेर्तो सुआरेझ
लुइस आल्बेर्तो सुआरेझ दियास (रशियन: Luis Alberto Suárez Díaz; २४ जानेवारी १९८७ , साल्तो) हा उरुग्वेचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून उरुग्वे राष्ट्रीय संघाचा भाग असलेला सुआरेझ २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २०११ कोपा आमेरिका, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ह्या स्पर्धांमध्ये उरुग्वेसाठी खेळला आहे. २०११ पासून सुआरेझ इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल एफ.सी. तर २०१४ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबसाठी खेळत आहे..
२१ एप्रिल, २०१३ रोजी चेल्सी एफ.सी. विरुद्ध खेळत असताना सुआरेझ चेल्सीच्या खेळाडू ब्रानिस्लाव इवानोविचला दंडावर चावला. त्याबद्दल सुआरेझवर दहा सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.
बाह्य दुवे
- अधिकृत पान Archived 2013-06-17 at Archive.is
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे