लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा
लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (ऑक्टोबर २७, १९४५ - हयात) हे ब्राझिल देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी जानेवारी १, २००३ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर १ जानेवारी, इ.स. २०११ सालापर्यंत राहतील. लुला दा सिल्व्हा ब्राझिलच्या वर्कर्ज पार्टीचे संस्थापक सदस्य आहेत.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे