इंटर मिलान

इंतरनाझियोनाले मिलानो किंवा इंटर मिलान (इटालियन: Calcio Catania) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०८ साली लोंबार्दिया प्रदेशामधील मिलान शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे सारे हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा इंटर हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. इंटरने आजवर १८ वेळा सेरी आ चे, ३वेळा युएफा चॅंपियन्स लीगचे व ३ वेळा युएफा युरोपा लीगचे अजिंक्यपद मिळवले आहे. सध्या चाहत्यांच्या संख्येनुसार इंटरचा इटलीमध्ये दुसरा तर युरोपात आठवा क्रमांक आहे.

इंटर मिलान
पूर्ण नावFootball Club Internazionale Milano S.p.A.
टोपणनावनेरज्ज़ुर्री (the Black-Blues)
ला बेनेअमाता (the Cherished)
Il बिस्सिओने (the Big Grass Snake)
स्थापनामार्च ९, १९०८
मैदानज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम,
मिलान, इटली
(आसनक्षमता: ८५,७००)
लीगसेरी आ
२०११-१२६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे