१९८० उन्हाळी ऑलिंपिक

१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

१९८० उन्हाळी ऑलिंपिक
XXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहरमॉस्को
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ


सहभागी देश८०
सहभागी खेळाडू५,१७९
स्पर्धा२०३, २१ खेळात
समारंभ
उद्घाटनजुलै १९


सांगताऑगस्ट ३
अधिकृत उद्घाटककम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह
मैदानलुझनिकी मैदान


◄◄ १९७६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८४ ►►
ऑलिंपिक प्रित्यर्थ काढले गेलेले १५० रूबलचे नाणे

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.

सहभागी देश

सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते.

बहिष्कार

ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

खालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.


* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते.** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही.

पदक तक्ता

स्पर्धेमधील कांस्य पदक
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
 सोव्हियेत संघ  (यजमान देश)८०६९४६१९५
 पूर्व जर्मनी ४७३७४२१२६
 बल्गेरिया १६१७४१
 क्युबा २०
साचा:FlagIOC११५
 हंगेरी १०१५३२
 रोमेनिया १३२५
साचा:FlagIOC११४
साचा:FlagIOC१२१
१०  पोलंड १४१५३२
एकूण२०४२०४२२३६३१

बाह्य दुवे