काबुल
अफगाणिस्तानची राजधानी
काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
काबुल کابل | |
अफगाणिस्तान देशाची राजधानी | |
देश | अफगाणिस्तान |
स्थापना वर्ष | इ.स. २००६ |
क्षेत्रफळ | २७५ चौ. किमी (१०६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,८७३ फूट (१,७९० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २८,५०,०००० |
हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे. हे शहर याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.
वाहतूक
काबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.
काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. येथून जवळ असलेला बागराम विमानतळ अमेरिकेने बांधला असून तो मुख्यत्वे लष्करी विमानतळ आहे.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे