आफ्रिकन देशांचा चषक


आफ्रिकन देशांचा चषक (फ्रेंच: Coupe d'Afrique des Nations) ही आफ्रिकन फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.

आफ्रिकन देशांचा चषक
स्थापनाइ.स. १९५७
प्रदेशआफ्रिका (सी.ए.एफ.)
संघांची संख्या१६
सद्य‌ विजेतेकोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर
सर्वाधिक विजयइजिप्तचा ध्वज इजिप्त
(७ वेळा विजेते)

इ.स. १९५७ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व १९६८ पासून दर दोन वर्षांनी खेळवली जात आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक वेळा (७ वेळा) जिंकला आहे.

इतिहास

वर्षयजमानअंतिम सामनातिसरे स्थान
विजेतेस्कोरदुसरे स्थान
1957  सुदान
इजिप्त
4–0
इथियोपिया

सुदान
1959  युनायटेड अरब प्रजासत्ताक
युनायटेड अरब प्रजासत्ताक
n/a3
सुदान

इथियोपिया
वर्षयजमानअंतिम सामनातिसऱ्या स्थानाचा सामना
विजेतेस्कोरउप-विजेतेतिसरे स्थानस्कोरचौथे स्थान
1962  इथियोपिया
इथियोपिया
4–2
अ.वे.

युनायटेड अरब प्रजासत्ताक

ट्युनिसिया
3–0
युगांडा
1963  घाना
घाना
3–0
सुदान

युनायटेड अरब प्रजासत्ताक
3–0
इथियोपिया
1965  ट्युनिसिया
घाना
3–2
अ.वे.

ट्युनिसिया

कोत द'ईवोआर
1–0
सेनेगाल
1968  इथियोपिया
डी.आर. काँगो
1–0
घाना

कोत द'ईवोआर
1–0
इथियोपिया
1970  सुदान
सुदान
3–2
घाना

युनायटेड अरब प्रजासत्ताक
3–1
कोत द'ईवोआर
1972  कामेरून
काँगोचे प्रजासत्ताक
3–2
माली

कामेरून
5–2
झैर
1974  इजिप्त
झैर
2–2
अ.वे.
2–0
पुनर्सामना

झांबिया

इजिप्त
4–0
काँगोचे प्रजासत्ताक
1976  इथियोपिया
मोरोक्को
1-14
गिनी

नायजेरिया
16-04
इजिप्त
1978  घाना
घाना
2–0
युगांडा

नायजेरिया
2–05
ट्युनिसिया
1980  नायजेरिया
नायजेरिया
3–0
अल्जीरिया

मोरोक्को
2–0
इजिप्त
1982  लीबिया
घाना
1–1
(7–6)
पे.शू.

लीबिया

झांबिया
2–0
अल्जीरिया
1984  कोत द'ईवोआर
कामेरून
3–1
नायजेरिया

अल्जीरिया
3–1
इजिप्त
1986  इजिप्त
इजिप्त
0–0
(5–4)
पे.शू.

कामेरून

कोत द'ईवोआर
3–2
मोरोक्को
1988  मोरोक्को
कामेरून
1–0
नायजेरिया

अल्जीरिया
1–1
(4–3)
पे.शू.

मोरोक्को
1990  अल्जीरिया
अल्जीरिया
1–0
नायजेरिया

झांबिया
1–0
सेनेगाल
1992  सेनेगाल
कोत द'ईवोआर
0–0
(11–10)
पे.शू.

घाना

नायजेरिया
2–1
कामेरून
1994  ट्युनिसिया
नायजेरिया
2–1
झांबिया

कोत द'ईवोआर
3–1
माली
1996  दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
2–0
ट्युनिसिया

झांबिया
1–0
घाना
1998  बर्किना फासो
इजिप्त
2–0
दक्षिण आफ्रिका

डी.आर. काँगो
4–46
(4–1)
पे.शू.

बर्किना फासो
2000  घाना
 नायजेरिया

कामेरून
2–2
(4–3)
पे.शू.

नायजेरिया

दक्षिण आफ्रिका
2–2
(4–3)
पे.शू.

ट्युनिसिया
2002  माली
कामेरून
0–0
(3–2)
पे.शू.

सेनेगाल

नायजेरिया
1–0
माली
2004  ट्युनिसिया
ट्युनिसिया
2–1
मोरोक्को

नायजेरिया
2–1
माली
2006  इजिप्त
इजिप्त
0–0
(4–2)
पे.शू.

कोत द'ईवोआर

नायजेरिया
1–0
सेनेगाल
2008  घाना
इजिप्त
1–0
कामेरून

घाना
4–2
कोत द'ईवोआर
2010  अँगोला
इजिप्त
1–0
घाना

नायजेरिया
1–0
अल्जीरिया
2012  गॅबन
 इक्वेटोरीयल गिनी

झांबिया
0–0
(8–7)
पे.शू.

कोत द'ईवोआर

माली
2–0
घाना
2013  दक्षिण आफ्रिका
नायजेरिया
1–0
बर्किना फासो

माली
3–1
घाना
2015  Equatorial Guinea
कोत द'ईवोआर
0–0 (अ.वे.)
9–8 (पे.शू.)

घाना

डी.आर. काँगो
0–0
4–2 (पे.शू.)

इक्वेटोरीयल गिनी

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: