ऑलिंपिक खेळ नेमबाजी


नेमबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील १९०४ व १९२८ वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.

ऑलिंपिक खेळ नेमबाजी
स्पर्धा१५ (पुरुष: 9; महिला: 6)
स्पर्धा
१८९६१९००१९०४१९०८१९१२१९२०
१९२४१९२८१९३२१९३६१९४८१९५२
१९५६१९६०१९६४१९६८१९७२१९७६
१९८०१९८४१९८८१९९२१९९६२०००
२००४२००८२०१२

प्रकार

आधुनिक नेमबाजीमध्ये पुरूषांसाठी ९ प्रकारच्या तर महिलांसाठी ६ प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जातात.

पुरूष

  1. १० मीटर एर पिस्तुल
  2. १० मीटर एर रायफल
  3. डबल ट्रॅप
  4. ५० मीटर पिस्तुल
  5. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल
  6. ५० मीटर रायफल प्रोन
  7. ५० मीटर रायफल ३ पोझिशन
  8. स्कीट
  9. ट्रॅप

महिला

  1. १० मीटर एर पिस्तुल
  2. १० मीटर एर रायफल
  3. २५ मीटर पिस्तुल
  4. ५० मीटर रायफल ३ पोझिशन
  5. स्कीट
  6. ट्रॅप

पदक तक्ता

भारत देशाने आजवर नेमबाजीत दोन पदके मिळवली आहेत.

स्पर्धाखेळाडूप्रकारपदक
२००४ अथेन्सराज्यवर्धनसिंग राठोडडबल ट्रॅपरौप्य पदक
२००८ बीजिंगअभिनव बिंद्राएर रायफलसुवर्ण पदक
 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
1  अमेरिका 502924103
2  चीन 19111242
3  सोव्हियेत संघ 17151749
4  स्वीडन 15221855
5  नॉर्वे 1381132
6  युनायटेड किंग्डम 12151643
7  इटली 1091130
8  फ्रान्स 912829
9  रशिया 712928
10  जर्मनी 78520
11  हंगेरी 73717
12  स्वित्झर्लंड 66820
13  रोमेनिया 54514
14  एकत्रित संघ 5218
15  फिनलंड 471021
16  बल्गेरिया 46616
17  पश्चिम जर्मनी 44311
18  कॅनडा 4329
 चेकोस्लोव्हाकिया 4329
20  पोलंड 42511
21  ऑस्ट्रेलिया 41510
22  युक्रेन 4105
23  डेन्मार्क 39517
24  पूर्व जर्मनी 38516
25  दक्षिण कोरिया 3519
26  ग्रीस 34310
27  युगोस्लाव्हिया 3126
28  चेक प्रजासत्ताक 2338
29  बेल्जियम 1337
30  ऑस्ट्रिया 1258
31  जपान 1236
32  पेरू 1203
33  ब्राझील 1113
34  भारत 1102
35  अझरबैजान 1023
36  जर्मनी 1012
 उत्तर कोरिया 1012
 स्लोव्हेनिया 1012
39  लिथुएनिया 1001
 संयुक्त अरब अमिराती 1001
41  बेलारूस 0246
42  स्पेन 0213
 कझाकस्तान 0213
44  कोलंबिया 0202
45  स्वतंत्र ऑलिंपिक स्पर्धक 0123
 स्लोव्हाकिया 0123
47  मंगोलिया 0112
 नेदरलँड्स 0112
49  आर्जेन्टिना 0101
 चिली 0101
 लात्व्हिया 0101
 मोल्दोव्हा 0101
 मेक्सिको 0101
 पोर्तुगाल 0101
 दक्षिण आफ्रिका 0101
 सर्बिया आणि माँटेनिग्रो 0101
57  क्युबा 0033
58  क्रोएशिया 0011
 जॉर्जिया 0011
 हैती 0011
 कुवेत 0011
 न्यूझीलंड 0011
 व्हेनेझुएला 0011
एकूण243244242729


🔥 Top keywords: क्लिओपात्राजिजाबाई शहाजी भोसलेमुखपृष्ठशिवाजी महाराजविशेष:शोधाईद-उल-अधारत्‍नागिरी जिल्हादिशागणपती स्तोत्रेनवग्रह स्तोत्रसंत तुकाराममुंजा (भूत)मुरलीकांत पेटकरज्ञानेश्वरजागतिक दिवसगोवा क्रांती दिनराणी लक्ष्मीबाईरायगड (किल्ला)बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्ररत्‍नागिरीमहाराष्ट्रामधील जिल्हेभारताचे संविधानॐ नमः शिवायमटकास्वामी समर्थमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआंब्यांच्या जातींची यादीशिवाजी महाराजांची राजमुद्रापसायदानमहाराष्ट्र शासनसंभाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामवटपौर्णिमाज्योतिर्लिंगमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत