१९६० उन्हाळी ऑलिंपिक

१९६० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १७वी आवृत्ती इटली देशाच्या रोम शहरामध्ये ऑगस्ट २५ ते सप्टेंबर ११ दरम्यान खेळवली गेली.

१९६० उन्हाळी ऑलिंपिक
XVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहररोम
इटली ध्वज इटली


सहभागी देश८३
सहभागी खेळाडू५,३३८
स्पर्धा१५०, १७ खेळात
समारंभ
उद्घाटनऑगस्ट २५


सांगतासप्टेंबर ११
अधिकृत उद्घाटकराष्ट्राध्यक्ष ज्योव्हानी ग्रॉन्की
मैदानस्टेडिओ ऑलिंपिको


◄◄ १९५६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६४ ►►


सहभागी देश

सहभागी देश


पदक तक्ता

 क्रम संघसुवर्णरौप्यकांस्यएकूण
सोव्हियेत संघ४३२९३११०३
अमेरिका३४२११६७१
इटली (यजमान)१३१०१३३६
जर्मनी१२१९११४२
ऑस्ट्रेलिया
तुर्कस्तान
हंगेरी२१
जपान१८
पोलंड११२१
१० चेकोस्लोव्हाकिया

बाह्य दुवे