भूपरिवेष्टित देश

भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत.

जगातील ४८ भूपरिवेष्टित देश

ऐतिहासिक काळापासून भूपरिवेष्टित असणे तोट्याचे मानले गेले आहे. समुद्रकिनारा नसल्यामुळे अशा देशांना सागरी वाहतुकीपासून वंचित राहावे लागते तसेच समुद्राच्या इतर संपत्तीचा देखील वापर करून घेता येत नाही. आजवर अनेक देशांनी भूपरिवेष्टित होण्यापासून टाळण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला आहे.


जगातील भूपरिवेष्टित देशांची यादी

देशक्षेत्रफळ (km²)लोकसंख्या
 अफगाणिस्तान647,50029,117,000
 आंदोरा46884,082
 आर्मेनिया29,7433,254,300
 ऑस्ट्रिया83,8718,396,760
 अझरबैजान[a]86,6008,997,400
 अझवाद[c]
 बेलारूस207,6009,484,300
 भूतान38,394691,141
 बोलिव्हिया1,098,58110,907,778
 बोत्स्वाना582,0001,990,876
 बर्किना फासो274,22215,746,232
 बुरुंडी27,8348,988,091
 मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक622,9844,422,000
 चाड1,284,00010,329,208
 चेक प्रजासत्ताक78,86710 674 947
 इथियोपिया1,104,30085,237,338
 हंगेरी93,02810,005,000
 कझाकस्तान[a][b]2,724,90016,372,000
 कोसोव्हो[c]10,9081,804,838
 किर्गिझस्तान199,9515,482,000
 लाओस236,8006,320,000
 लेसोथो[d]30,3552,067,000
 लिश्टनस्टाइन16035,789
 लक्झेंबर्ग2,586502,202
 मॅसिडोनिया25,7132,114,550
 मलावी118,48415,028,757
 माली1,240,19214,517,176
 मोल्दोव्हा33,8463,567,500
 मंगोलिया1,566,5003,000,000
 नागोर्नो-काराबाख[c]11,458138,000
 नेपाळ147,18129,331,000
 नायजर1,267,00015,306,252
 पेराग्वे406,7526,349,000
 रवांडा26,33810,746,311
 सान मारिनो[d]6131,716
 सर्बिया88,3617,306,677
 स्लोव्हाकिया49,0355,429,763
 दक्षिण ओसेशिया[c]3,90072,000
 दक्षिण सुदान619,7458,260,490
 इस्वाटिनी17,3641,185,000
 स्वित्झर्लंड41,2847,785,600
 ताजिकिस्तान143,1007,349,145
 ट्रान्सनिस्ट्रिया[c]4,163537,000
 तुर्कमेनिस्तान[a]488,1005,110,000
 युगांडा241,03832,369,558
 उझबेकिस्तान[b]447,40027,606,007
 व्हॅटिकन सिटी[d]0.44826
 झांबिया752,61212,935,000
 झिम्बाब्वे390,75712,521,000
एकूण16,963,624470,639,181
जगाशी तुलना11.4%6.9%
a कॅस्पियन समुद्राचा किनारा आहे.
b अरल समुद्राचा किनारा आहे.
c वादग्रस्त व अमान्य भूभाग
d दुसऱ्या देशाच्या संपूर्णपणे अंतर्गत