संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस (इंग्लिश: Secretary-General of the United Nations) हे संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालय ह्या मुख्य अंगाचा प्रमुख आहे. सरचिटणीस संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख व प्रवक्ता ही कामेही संभाळतात.

पोर्तुगालचे अँतोनियो गुतेरेस हे विद्यमान सरचिटणीस आहेत.


आजवरचे सरचिटणीस

#चित्रसरचिटणीसकार्यकाळराष्ट्रीयत्वभौगोलिक विभागसंदर्भ
ग्लॅडविन जेब२४ ऑक्टोबर १९४५ –
१ फेब्रुवारी १९४६
 युनायटेड किंग्डमपश्चिम युरोप व इतर[१]
1 त्रिग्वे ली१ फेब्रुवारी १९४६ –
१० नोव्हेंबर १९५२
 नॉर्वेपश्चिम युरोप व इतर[२]
2दाग हामारहोएल्ड१० एप्रिल १९५३ –
१८ सप्टेंबर १९६१
 स्वीडनपश्चिम युरोप व इतर[३]
3 उ थांट
३० नोव्हेंबर १९६१ –
३१ डिसेंबर १९७१
 म्यानमारआशिया[४]
4 कर्ट वाल्डहाइम१ जानेवारी १९७२ –
३१ डिसेंबर १९८१
 ऑस्ट्रियापश्चिम युरोप व इतर[५]
5 हाव्हियेर पेरेझ दे क्युलार१ जानेवारी १९८२ –
३१ डिसेंबर १९९१
 पेरूलॅटिन अमेरिका व कॅरिबियन[६]
6 बुट्रोस बुट्रोस-घाली१ जानेवारी १९९२ –
३१ डिसेंबर १९९६
 इजिप्तआफ्रिका[७]
7 कोफी अन्नान१ जानेवारी १९९७ –
३१ डिसेंबर, २००६
 घानाआफ्रिका[८]
8 बान की-मून१ जानेवारी २००७–
३१ डिसेंबर, २०१६
 दक्षिण कोरियाआशिया[९]
अँतोनियो गुतेरेस१ जानेवारी २०१७–
चालू
 पोर्तुगालयुरोप
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे देश

संदर्भ

बाह्य दुवे