साओ टोमे आणि प्रिन्सिप


साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनाऱ्यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.

साओ टोमे आणि प्रिन्सिप
República Democrática de São Tomé e Príncipe
Democratic Republic of São Tomé and Príncipe
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक
साओ टोमे आणि प्रिन्सिपचा ध्वजसाओ टोमे आणि प्रिन्सिपचे चिन्ह
ध्वजचिन्ह
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे स्थान
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे स्थान
साओ टोमे आणि प्रिन्सिपचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीसाओ टोमे
अधिकृत भाषापोर्तुगीज
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१२ जुलै १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण९६४ किमी (१८३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१,५७,००० (१८८वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१७१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२८ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनसाओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा
आय.एस.ओ. ३१६६-१ST
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+239
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ