सेर्जियो आग्वेरो
सेर्जियो लायोनेल आग्वेरो देल कास्तियो (स्पॅनिश: Sergio Leonel Agüero Del Castillo; २ जून १९८८ , बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००६ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला आग्वेरो २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर आग्वेरो २००६-११ दरम्यान ॲटलेटिको माद्रिद तर २०११ पासून मँचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
- माहिती Archived 2011-07-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे