पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल

पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १५६९ साली पोलंडलिथुएनियाच्या राज्यकर्तांनी ह्या संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. इ.स. १७९५ साली पोलंडच्या तिसऱ्या फाळणीनंतर हे राष्ट्र संपुष्टात आले. १६व्या व १७व्या शतकादरम्यान युरोपामधील सर्वात मोठ्या व सर्वाधिक लोकसंख्येच्या साम्राज्यांपैकी एक असलेले पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल प्रामुख्याने कृषीप्रधान होते.

पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल
Respublica Poloniae (लॅटिन)
Rzeczpospolita Obojga Narodów (पोलिश)
Abiejų Tautų Respublika (लिथुएनियन)

 
१५६९१७९५  
 
ध्वज चिन्ह
राजधानी क्राकूफव्हिल्नियस
अधिकृत भाषा
क्षेत्रफळ११,५३,४६५ चौरस किमी
लोकसंख्या १.१ कोटी
–घनता ९ प्रती चौरस किमी
आजच्या देशांचे भाग बेलारूस ध्वज बेलारूस
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
लिथुएनिया ध्वज लिथुएनिया
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
पोलंड ध्वज पोलंड
रोमेनिया ध्वज रोमेनिया
रशिया ध्वज रशिया
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
युक्रेन ध्वज युक्रेन

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: