मुस्लिम सहकारी संघटना


इस्लामिक सहकारी संघटना (इंग्लिश: Organisation of Islamic Cooperation; अरबी: منظمة التعاون الاسلامي; फ्रेंच: Organisation de la Coopération Islamique; संक्षेपः ओआयसी) ही ५७ सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हित जोपासते.

इस्लामिक सहकारी संघटना
Organization of Islamic Cooperation          

[[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|इस्लामिक सहकारी संघटनाचे स्थान]]इस्लामिक सहकारी संघटनाचे जागतिक नकाशावरील स्थान
सदस्य देश५७ सदस्य
राजधानीजेद्दाह, सौदी अरेबिया
अधिकृत भाषाअरबी, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - संविधान२५ सप्टेंबर, इ.स. १९६९ 
क्षेत्रफळ
 - एकूण किमी
लोकसंख्या
 - २०१११.६ अब्ज
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण४.८१३५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलन[[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
तळटिपासंकेतस्थळः www.oic-oci.org

जगातील सर्व इस्लामिक देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये आफ्रिका खंडातील अशा अनेक देशांचा समावेश आहे जेथील बहुसंख्य जनता मुस्लिमेतर आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनता असलेले रशियाथायलंड हे देश ओआयसीचे पर्यवेक्षक (ऑब्झर्व्हर) आहेत. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत देश मात्र ह्या संघटनेचा सदस्य नाही. काश्मीरवरून भारत व ओआयसीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. पाकिस्तानने भारताचा ओआयसीमधील प्रवेश निषिद्ध केला आहे.

सदस्य

सदस्य राष्ट्रप्रवेशटिपा
 अफगाणिस्तान१९६९स्थगित: मे, इ.स. १९८० - मार्च, इ.स. १९८९
 अल्जीरियाइ.स. १९६९
 चाडइ.स. १९६९
 इजिप्तइ.स. १९६९स्थगित: मे, इ.स. १९७९ - मार्च, इ.स. १९८४
 गिनीइ.स. १९६९
 इंडोनेशियाइ.स. १९६९
 इराणइ.स. १९६९
 जॉर्डनइ.स. १९६९
 कुवेतइ.स. १९६९
 लेबेनॉनइ.स. १९६९
 लीबियाइ.स. १९६९
 मलेशियाइ.स. १९६९
 मालीइ.स. १९६९
 मॉरिटानियाइ.स. १९६९
 मोरोक्कोइ.स. १९६९
 नायजरइ.स. १९६९
 पाकिस्तानइ.स. १९६९भारताच्या सदस्यत्वाला विरोध
 पॅलेस्टाईन[१]इ.स. १९६९[२]
 सौदी अरेबियाइ.स. १९६९
 सेनेगालइ.स. १९६९
 सुदानइ.स. १९६९
 सोमालियाइ.स. १९६९
 ट्युनिसियाइ.स. १९६९
 तुर्कस्तानइ.स. १९६९
 यमनचे प्रजासत्ताकइ.स. १९६९
 बहरैनइ.स. १९७०
 ओमानइ.स. १९७०
 कतारइ.स. १९७०
 सीरियाइ.स. १९७०
 संयुक्त अरब अमिरातीइ.स. १९७०
 सियेरा लिओनइ.स. १९७२
 बांगलादेशइ.स. १९७४
 गॅबनइ.स. १९७४
 गांबियाइ.स. १९७४
 गिनी-बिसाउइ.स. १९७४
 युगांडाइ.स. १९७४
 बर्किना फासोइ.स. १९७५
 कामेरूनइ.स. १९७५
 कोमोरोसइ.स. १९७६
 इराकइ.स. १९७६
 मालदीवइ.स. १९७६
 जिबूतीइ.स. १९७८
 बेनिनइ.स. १९८२
 ब्रुनेईइ.स. १९८४
 नायजेरियाइ.स. १९८६
 अझरबैजानइ.स. १९९१
 आल्बेनियाइ.स. १९९२
 किर्गिझस्तानइ.स. १९९२
 ताजिकिस्तानइ.स. १९९२
 तुर्कमेनिस्तानइ.स. १९९२
 मोझांबिकइ.स. १९९४
 कझाकस्तानइ.स. १९९५
 उझबेकिस्तानइ.स. १९९५
 सुरिनामइ.स. १९९६
 टोगोइ.स. १९९७
 गयानाइ.स. १९९८
 कोत द'ईवोआरइ.स. २००१
स्थिगिती किंवा रद्दी
 झांझिबारइ.स. १९९३ऑगस्ट, इ.स. १९९३मध्ये रद्द
परीक्षक देश
 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाइ.स. १९९४
 मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकइ.स. १९९७
 उत्तर सायप्रस as 'Turkish Cypriot State'इ.स. १९७९[३]इ.स. २००४ साली पद बदलले[४]
 थायलंडइ.स. १९९८
 रशियाइ.स. २००५
परीक्षक मुस्लिम संघटना
मोरो राष्ट्रीय मुक्ती आघाडीइ.स. १९७७फिलिपिन्सच्या प्रवेशास विरोध
परीक्षक मुस्लिम संस्था
ओआयसी सदस्यांच्या संसदेचा संघइ.स. २०००
Islamic Conference Youth Forum for Dialogue and Cooperationइ.स. २००५
परीक्षक आंतरराष्ट्रीय संघटना
अरब संघइ.स. १९७५
संयुक्त राष्ट्रेइ.स. १९७६
निरपेक्षवादी चळवळइ.स. १९७७
आफ्रिकन सहकारी संघटनाइ.स. १९७७
आर्थिक सहकारी संघटनाइ.स. १९९५


संदर्भ