सेल्टिक भाषासमूह

सेल्टिक (अथवा केल्टीक) हा इंडो-युरोपीय भाषा परिवारामधील एक भाषासमूह आहे. ह्या गटात प्रामुख्याने पश्चिमउत्तर युरोपातील फ्रान्स, आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड इत्यादी प्रदेशांमधील खालील भाषा मोडतात.

युरोपातील सेल्टिक भाषिक प्रदेश


भाषास्थानिक नावस्थानिक भाषिकएकूण भाषिकभाषिक प्रदेश
वेल्शCymraeg४,५०,०००+७,५०,०००+:
वेल्स: ६,११,०००[१]
इंग्लंड: १,५०,०००[२]
चुबुत, आर्जेन्टिना: ५,०००[३]
वेल्स;
चुबुत
आयरिशGaeilge४०,००० ते ८०,०००[४][५][६][७]आयर्लंडचे प्रजासत्ताक: 538,283, युनायटेड किंग्डम 95,000, अमेरिका 18,000. [८]आयर्लंड
ब्रेतॉनBrezhoneg?२,००,००० [९]ब्रत्तान्य
स्कॉटिश गेलिकGàidhlig५८,५८२ [१०] [११][१२]९२,४०० [१३]स्कॉटलंड
कॉर्निशKernowek600 [१४]3,000 [१५]कॉर्नवाल
मांक्सGaelg१००[१६] [१७]1,700 [१८]आइल ऑफ मान

बाह्य दुवे

विकिस्रोत
सेल्टिक भाषासमूह हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ