किर्गिझ भाषा

किर्गिझ ही किर्गिझस्तान ह्या देशाच्या दोन राष्ट्रभाषांपैकी एक आहे. रशियन ही तेथील दुसरी राष्ट्रभाषा आहे.

किर्गिझ
кыргыз тили, кыргызча, قىرعىزچا, قىرعىز تىلى
स्थानिक वापरकिर्गिझस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, चीन
लोकसंख्या५० लाख
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरकिर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ky
ISO ६३९-२kir
ISO ६३९-३kir

संदर्भ


हे सुद्धा पहा