सिंगापूर एरलाइन्स

सिंगापूर एरलाइन्स (Singapore Airlines) ही आग्नेय आशियामधील सिंगापूर देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये प्रामुख्याने कार्यरत असलेल्या सिंगापूर एरलाइन्सद्वारे ३५ देशांमधील ६२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

सिंगापूर एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SQ
आय.सी.ए.ओ.
SIA
कॉलसाईन
SINGAPORE
स्थापना१ मे १९४७
हबसिंगापूर चांगी विमानतळ (सिंगापूर)
फ्रिक्वेंट फ्लायरक्रिसफ्लायर
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्या
विमान संख्या१०८
ब्रीदवाक्य'A Great Way to Fly' (इंग्लिश)
'Cara Hebat untuk Terbang' (मलाय)
'பறக்க ஒரு சிறந்த வழி' (तामिळ)
मुख्यालयसिंगापूर
प्रमुख व्यक्तीगोह चून फाँग
संकेतस्थळsingaporeair.com
सिडनी विमानतळावर थांबलेले सिंगापूर एरलाइन्सचे एअरबस ए३८० विमान

एअरबसचे एअरबस ए३८० हे सुपरजंबोजेट विमान वापरात आणणारी सिंगापूर एरलाइन्स ही जगातील पहिली कंपनी होती. प्रवासी वाहतूकीमध्ये सध्या दहाव्या क्रमांकावर असलेली सिंगापूर एरलाइन्स जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक मानली जाते. १४ अब्ज अमेरिकन डॉलर इतके बाजार मूल्य असलेली सिंगापूर एरलाइन्स २०१० साली जगातील दुसऱ्या क्रमांकाची विमान वाहतूक कंपनी होती.

उपकंपन्या

व्हिस्टारा

मुख्य लेख: व्हिस्टारा

भारत सरकारने नागरी उड्डाण क्षेत्रामध्ये परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी दिल्यानंतर २०१३ सिंगापूर एरलाइन्सचा ४९% व टाटा उद्योगसमूहाचा ५१% वाटा असलेली व्हिस्टारा नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रमुख हब असलेल्या व्हिस्टाराच्या विमानसेवेस ३ जानेवारी २०१५ रोजी प्रारंभ झाला.

ताफा

३१ डिसेंबर २०१४ अखेरीस सिंगापूर एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये खालील विमाने आहेत:[१]

विमानवापरातऑर्डरतरतूदप्रवासी
RFCYएकून
एअरबस ए३३०-३००295130255285
एअरबस ए३५०-९००70[२]20
ठरायचे आहे
एअरबस ए३८०-८००19511260399471
86311409
बोइंग ७७७-२००1038228266
330293323
बोइंग ७७७-२००ईआर1330255285
26245271[३]
बोइंग ७७७-३००7850226284
बोइंग ७७७-३००ईआर2341842228278
बोइंग ७८७30
ठरायचे आहे
एकूण10811423

गंतव्यस्थाने

Boeing 777-300ER departs London Heathrow Airport (2014)
Boeing 777-300ER (9V-SWA), the first of the −300ER variant to be delivered on 23 November 2006, taking off from Zürich Airport. The next generation of cabin products for First, Business, and Economy class, will enter service onboard all Boeing 777-300ERs.
An Airbus A380-800 at Zurich Airport in 2010.

सिंगापूर एरलाइन्स सध्या जगातील ३५ देशांमधील ६२ विमानतळांवर विमानसेवा पुरवते.

हब
भविष्यामधील सेवा
सेवा बंद
मोसमी
शहरदेशIATAICAOविमानतळसंदर्भ
अबु धाबीसंयुक्त अरब अमिरातीAUHOMAAअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ[४]
ॲडलेडऑस्ट्रेलियाADLYPADॲडलेड विमानतळ
अहमदाबादभारतAMDVAAHसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
अमृतसरभारतATQVIARश्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ[५]
ॲम्स्टरडॅमनेदरलँड्सAMSEHAMअ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अथेन्सग्रीसATHLGAVअथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[६]
ऑकलंडन्यू झीलंडAKLNZAAऑकलंड विमानतळ
बहरैनबहरैनBAAOBBIबहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ[ संदर्भ हवा ]
बंदर स्री बगवानब्रुनेईBWNWBSBब्रुनेई आंतरराष्ट्रीय विमानतळ
बंगळूरभारतBLRVOBLकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बँकॉकथायलंडBKKVTBSसुवर्णभूमी विमानतळ
बार्सिलोनास्पेनBCNLEBLबार्सिलोना–एल प्रात विमानतळ
बीजिंगचीनPEKZBAAबीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बर्लिनजर्मनीSXFEDDBबर्लिन-श्योनेफेल्ड विमानतळ
ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाBNEYBBNब्रिस्बेन विमानतळ
बुसानदक्षिण कोरियाPUSRKPKगिम्हे आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्सबेल्जियमBRUEBBRब्रसेल्स विमानतळ
केर्न्सऑस्ट्रेलियाCNSYBCSकेर्न्स विमानतळ[७]
कैरोइजिप्तCAIHECAकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ[८]
केपटाउनदक्षिण आफ्रिकाCPTFACTकेपटाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ
सेबूफिलिपाईन्सCEBRPVMमाक्तान-सेबू आंतरराष्ट्रीय विमानतळ
चेन्नईभारतMAAVOMMचेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्चन्यू झीलंडCHCNZCHक्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोलंबोश्रीलंकाCMBVCBIबंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगनडेन्मार्कCPHEKCHकोपनहेगन विमानतळ
डार्विनऑस्ट्रेलियाDRWYPDNडार्विन आंतरराष्ट्रीय विमानतळ[९]
दिल्लीभारतDELVIDPइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
देनपसारइंडोनेशियाDPSWADDङुरा राय आंतरराष्ट्रीय विमानतळ
धाहरनसौदी अरेबियाDHAOEDRधाहरन आंतरराष्ट्रीय विमानतळ[१०]
ढाकाबांगलादेशDACVCBIशाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबईसंयुक्त अरब अमिरातीDXBOMDBदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
डर्बनदक्षिण आफ्रिकाDURFADNडर्बन आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
फ्रांकफुर्टजर्मनीFRAEDDFफ्रांकफुर्ट विमानतळ
फुकुओकाजपानFUKRJFFफुकुओका विमानतळ
क्वांगचौचीनCANZGGGक्वांगचौ बैयुन आंतरराष्ट्रीय विमानतळ
हांगचौचीनHGHZSHCहांगचौ षाओशान आंतरराष्ट्रीय विमानतळ[९]
हनोईव्हियेतनामHANVVNBनोइ बाइ आंतरराष्ट्रीय विमानतळ
हिरोशिमाजपानHIJRJOAहिरोशिमा विमानतळ[११]
होबार्टऑस्ट्रेलियाHBAYMHBहोबार्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ
हो चि मिन्ह सिटीव्हियेतनामSGNVVTSतान सोन न्हात आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँगHong KongHKGVHHHहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
होनोलुलूअमेरिकाHNLPHNLहोनोलुलू आंतरराष्ट्रीय विमानतळ[ संदर्भ हवा ]
ह्युस्टनअमेरिकाIAHKIAHजॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
हैदराबादभारतHYDVOHSराजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
इस्तंबूलतुर्कस्तानISTLTBAइस्तंबूल अतातुर्क विमानतळ
जाकार्ताइंडोनेशियाCGKWIIIसोकर्णो-हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ
जेद्दाहसौदी अरेबियाJEDOEJNकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाJNBFAJSओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
काओसियुंगतैवानKHHRCKHकाओसियुंग आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
कराचीपाकिस्तानKHIOPKCजीना आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
काठमांडूनेपाळKTMVNKTत्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
कोलकाताभारतCCUVECCनेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोटा किनाबालूमलेशियाBKIWBKKकोटा किनाबालू आंतरराष्ट्रीय विमानतळ[१३]
क्वालालंपूरमलेशियाKULWMKKक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कुचिंगमलेशियाKCHWBGGकुचिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ[१३]
कुवेत शहरकुवेतKWIOKBKकुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
लाहोरपाकिस्तानLHEOPLAअल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
लास व्हेगासअमेरिकाLASKLASमॅककॅरन आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
लंडनयुनायटेड किंग्डमLHREGLLलंडन-हीथ्रोalign=center|
लॉस एंजेल्सअमेरिकाLAXKLAXलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
मकाओमकाओMFMVMCCमकाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ[१३]
माद्रिदस्पेनMADLEMDअदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ[१४]
मालेमालदीवMLEVRMMइब्राहिम नासिर आंतरराष्ट्रीय विमानतळ
माल्टामाल्टाMLALMMLमाल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ
मँचेस्टरयुनायटेड किंग्डमMANEGCCमँचेस्टर विमानतळ
मनिलाफिलिपाईन्सMNLRPLLनिनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉरिशसमॉरिशसMRUFIMPसर शिवसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ[११]
मेदानइंडोनेशियाKNOWIMMक्वाला नामू आंतरराष्ट्रीय विमानतळ
मेलबर्नऑस्ट्रेलियाMELYMMLमेलबर्न विमानतळ
मिलानइटलीMXPLIMCमाल्पेन्सा विमानतळ
मॉस्कोरशियाDMEUUDDदोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबईभारतBOMVABBछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
म्युनिकजर्मनीMUCEDDMम्युनिक विमानतळ
नागोयाजपानNGORJGGचुबू आंतरराष्ट्रीय विमानतळ
नांजिंगचीनNKGZSNJनांचिंग लुकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
न्यूअर्कअमेरिकाEWRKEWRन्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ[१५]
न्यू यॉर्क शहरअमेरिकाJFKKJFKजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओकिनावाजपानOKAROAHनाहा आंतरराष्ट्रीय विमानतळ [मोसमी सेवा]
ओसाकाजपानKIXRJBBकन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
पॅरिसफ्रान्सCDGLFPGचार्ल्स दि गॉल विमानतळ
पेनांगमलेशियाPENWMKPपेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
पर्थऑस्ट्रेलियाPERYPPHपर्थ विमानतळ
रियाधसौदी अरेबियाRUHOERKकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ[८]
रोमइटलीFCOLIRFलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्कोअमेरिकाSFOKSFOसॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलोब्राझीलGRUSBGRसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सप्पोरोजपानCTSRJCCचितोस विमानतळ[१६]
सेंडाईजपानSDJRJSSसेंडाई विमानतळ[९]
सोलदक्षिण कोरियाICNRKSIइंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघायचीनPVGZSPDशांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
षेंचेनचीनSZXZGSZषेंचेन बाओ'आन आंतरराष्ट्रीय विमानतळ[१७]
सिंगापूरसिंगापूरSINWSSSसिंगापूर चांगी विमानतळ
सुरबयाइंडोनेशियाSUBWARRजुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनीऑस्ट्रेलियाSYDYSSYसिडनी विमानतळ
तैपैतैवानTPERCTPताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ
तेहरानइराणTHROIIIतेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोक्योजपानHNDRJTTहानेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोक्योजपानNRTRJAAनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोराँटोकॅनडाYYZCYYZटोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ[ संदर्भ हवा ]
व्हँकूव्हरकॅनडाYVRCYVRव्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ[१२]
व्हियेनाAustriaVIELOWWव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ[७]
यांगूनबर्माRGNVYYYयांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ[१८]
झ्युरिकस्वित्झर्लंडZRHLSZHझ्युरिक विमानतळ

अपघात व दुर्घटना

  • ३१ ऑक्टोबर २००० रोजी सिंगापूरहून तैपैमार्गे लॉस एंजेल्सकडे निघालेले सिंगापूर एरलाइन्स फ्लाइट ००६ तैपै विमानतळाहून चुकीच्या धावपट्टीवरून उड्डाण करत असताना धावपट्टी दुरुस्त करण्यासाठी ठेवलेल्या यंत्रांवर धडकले. विमानातील १७९ प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी ८३ लोक ह्या अपधातामध्ये मृत्यूमुखी पडले.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: