स्विस आंतरराष्ट्रीय एर लाइन्स

स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स (Swiss International Air Lines) ही स्वित्झर्लंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. झ्युरिकजवळील झ्युरिक विमानतळावर प्रमुख तळ असलेली स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स २००६ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. १९३१ साली स्थापन झालेल्या व २००२ साली दिवाळखोरीमध्ये निघालेल्या स्विसएरची पुनर्रचना करून २००२ साली आजची स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स कंपनी बनवली गेली. २००७ साली जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सला विकत घेतले.

स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
LX
आय.सी.ए.ओ.
SWR
कॉलसाईन
SWISS
स्थापना२००२
हबझ्युरिक विमानतळ
मुख्य शहरेजिनिव्हा
फ्रिक्वेंट फ्लायरमाइल्स ॲन्ड मोअर
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्याएडेलवाइस एर
विमान संख्या६६
गंतव्यस्थाने१०४
ब्रीदवाक्यOur sign is a promise
पालक कंपनीलुफ्तान्सा समूह
मुख्यालयबासेल, स्वित्झर्लंड
संकेतस्थळhttp://www.swiss.com/
सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेले स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सचे एरबस ए३४० विमान

सध्या स्विस इंटरनॅशनल एरलाइन्सद्वारे जगातील १०४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते.

गंतव्यस्थाने

शहरदेशIATAICAOविमानतळसंदर्भ
ॲम्स्टरडॅमनेदरलँड्सAMSEHAMॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
अथेन्सग्रीसATHLGAVअथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
बँकॉकथायलंडBKKVTBSसुवर्णभूमी विमानतळ
बार्सिलोनास्पेनBCNLEBLबार्सिलोना–एल प्रात विमानतळ
बासेल
म्युलुझ
फ्रायबुर्ग
स्वित्झर्लंड
फ्रान्स
जर्मनी
BSL
MLH
EAP
LFSBयुरोपोर्ट
बीजिंगचीनPEKZBAAबीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बेलग्रेडसर्बियाBEGLYBEबेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
बर्लिनजर्मनीTXLEDDTबर्लिन टेगल विमानतळ
बिल्बाओस्पेनBIOLEBBबिल्बाओ विमानतळ
बर्मिंगहॅमयुनायटेड किंग्डमBHXEGBBबर्मिंगहॅम विमानतळ
बॉस्टनअमेरिकाBOSKBOSलोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब्रसेल्सबेल्जियमBRUEBBRब्रसेल्स विमानतळ
बुखारेस्टरोमेनियाOTPLROPहेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बुडापेस्टहंगेरीBUDLHBPबुडापेस्ट लिझ्ट फेरेन्क आंतरराष्ट्रीय विमानतळ
कैरोइजिप्तCAIHECAकैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शिकागोअमेरिकाORDKORDओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोपनहेगनडेन्मार्कCPHEKCHकोपनहेगन विमानतळ
दार एस सलामटांझानियाDARHTDAज्युलियस न्यरेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्लीभारतDELVIDPइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
दुबईसंयुक्त अरब अमिरातीDXBOMDBदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
डब्लिनआयर्लंडDUBEIDWडब्लिन विमानतळ
ड्युसेलडॉर्फजर्मनीDUSEDDLड्युसेलडॉर्फ विमानतळ
फ्लोरेन्सइटलीFLRLIRQफ्लोरेन्स विमानतळ
फ्रांकफुर्टजर्मनीFRAEDDFफ्रांकफुर्ट विमानतळ
जिनिव्हास्वित्झर्लंडGVALSGGजिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ
योहतेबोर्यस्वीडनGOTESGGयोहतेबोर्य विमानतळ[१]
हांबुर्गजर्मनीHAMEDDHहांबुर्ग विमानतळ
हानोफरजर्मनीHAJEDDVहानोफर विमानतळ
हेलसिंकीफिनलंडHELEFHKहेलसिंकी विमानतळ[२]
हाँग काँगहाँग काँगHKGVHHHहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
इस्तंबूलतुर्कस्तानISTLTBAइस्तंबूल अतातुर्क विमानतळ
जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाJNBFAJSओ.आर. टँबो आंतरराष्ट्रीय विमानतळ
लिस्बनपोर्तुगालLISLPPTलिस्बन पोर्तेला विमानतळ
लंडनयुनायटेड किंग्डमLCYEGLCलंडन सिटी विमानतळ
लंडनयुनायटेड किंग्डमLGWEGKKगॅटविक विमानतळ[३]
लंडनयुनायटेड किंग्डमLHREGLLलंडन-हीथ्रो
लॉस एंजेल्सअमेरिकाLAXKLAXलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
लुगानोस्वित्झर्लंडLUGLSZAलुगानो विमानतळ
लक्झेंबर्ग शहरलक्झेंबर्गLUXELLXलक्झेंबर्ग – फिंडेल विमानतळ
ल्योंफ्रान्सLYSLFLLल्यों विमानतळ
माद्रिदस्पेनMADLEMDमाद्रिद–बाराहास विमानतळ
मालागास्पेनAGPLEMGमालागा विमानतळ
मँचेस्टरयुनायटेड किंग्डमMANEGCCमँचेस्टर विमानतळ
माराकेशमोरोक्कोRAKGMMXमेनारा विमानतळ[४]
मायामीअमेरिकाMIAKMIAमायामी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मिलानइटलीMXPLIMCमाल्पेन्सा विमानतळ
माँत्रियालकॅनडाYULCYULमाँत्रियाल–पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मॉस्कोरशियाDMEUUDDदोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबईभारतBOMVABBछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
म्युनिकजर्मनीMUCEDDMम्युनिक विमानतळ
मस्कतओमानMCTOOMSमस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
नैरोबीकेन्याNBOHKJKजोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यूअर्कअमेरिकाEWRKEWRन्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ
न्यू यॉर्क शहरअमेरिकाJFKKJFKजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
नीसफ्रान्सNCELFMNनीस कोत दाझ्युर विमानतळ
न्युर्नबर्गजर्मनीNUEEDDNन्युर्नबर्ग विमानतळ
ओस्लोनॉर्वेOSLENGMओस्लो विमानतळ
पाल्मा दे मायोर्कास्पेनPMILFPAपाल्मा दे मायोर्का विमानतळ
पॅरिसफ्रान्सCDGLFPGचार्ल्स दि गॉल विमानतळ
पोर्तोपोर्तुगालOPOLPPRफ्रान्सिस्को दे सा कार्नेइरो विमानतळ
प्रागचेक प्रजासत्ताकPRGLKPRसॅन फ्रान्सिस्को
प्रिस्टिनाकोसोव्होPRNBKPRप्रिस्टिना आंतरराष्ट्रीय विमानतळ
रोमइटलीFCOLIRFलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
सेंट पीटर्सबर्गरशियाLEDULLIपुल्कोवो विमानतळ
सॅन फ्रान्सिस्कोअमेरिकाSFOKSFOसॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ
साओ पाउलोब्राझीलGRUSBGRसाओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
सारायेव्होबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाSJJLQSAसारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
शांघायचीनPVGZSPDशांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिंगापूरसिंगापूरSINWSSSसिंगापूर चांगी विमानतळ[५]
स्कोप्येमॅसिडोनियाSKPLWSKस्कोप्ये विमानतळ
स्टॉकहोमस्वीडनARNESSAस्टॉकहोम आर्लांडा विमानतळ
श्टुटगार्टजर्मनीSTREDDSश्टुटगार्ट विमानतळ
तेल अवीवइस्रायलTLVLLBGबेन गुरियन विमानतळ
थेसालोनिकीग्रीसSKGLGTSथेसालोनिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ
टोकियोजपानNRTRJAAनारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
वालेन्सियास्पेनVLCLEVCवालेन्सिया विमानतळ
व्हेनिसइटलीVCELIPZव्हेनिस मार्को पोलो विमानतळ
व्हियेनाओस्ट्रियाVIELOWWव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ
वर्झावापोलंडWAWEPWAवर्झावा चोपिन विमानतळ
झाग्रेबक्रोएशियाZAGLDZAझाग्रेब विमानतळ
झ्युरिकस्वित्झर्लंडZRHLSZHझ्युरिक विमानतळ हब

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: