इटली राष्ट्रीय फुटबॉल संघ

इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२२००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम२००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.

इटली ध्वज इटली
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनावAzzurri (निळे)
राष्ट्रीय संघटनाइटली फुटबॉल मंडळ
(Federazione Italiana Gioco Calcio‌)
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
कर्णधारजियानलुइजी बुफोन
सर्वाधिक सामनेफाबियो कॅनाव्हारो (१३६)
सर्वाधिक गोललुइगी रिव्हा (३६)
फिफा संकेतITA
सद्य फिफा क्रमवारी१२
फिफा क्रमवारी उच्चांक(सप्टेंबर २००७)
फिफा क्रमवारी नीचांक१६ (ऑक्टोबर २०१०)
सद्य एलो क्रमवारी११
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००६)
एलो क्रमवारी नीचांक२१ (नोव्हेंबर १९५९)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
तिसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
इटलीचा ध्वज इटली ६ - २ फ्रान्स Flag of फ्रान्स
(मिलान, इटली; मे १५, इ.स. १९१०)
सर्वात मोठा विजय
इटलीचा ध्वज इटली ९ - ० अमेरिका Flag of the United States
(हाउन्स्लो, इंग्लंड; ऑगस्ट २, इ.स. १९४८)
सर्वात मोठी हार
हंगेरीचा ध्वज हंगेरी ७ - १ इटली Flag of इटली
(बुडापेस्ट, हंगेरी; एप्रिल ६, १९२४)
फिफा विश्वचषक
पात्रता१७ (प्रथम: १९३४)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेता, १९३४, १९३८, १९८२, २००६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता६ (प्रथम १९६८)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेता, १९६८
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण१९३६ बर्लिन 
कांस्य१९२८ ॲमस्टरडॅम 
कांस्य२००४ अथेन्स 

गणवेश

इटली संघाचे सर्व कपडे[१]

पहिला गणवेश (१९२२)
विश्वचषक १९३४-१९३८
विश्वचषक १९३८ (वि फ्रांस आणि नॉर्वे)
विश्वचषक १९६२-१९६६
विश्चचषक १९६६ (वि नॉर्थ कोरिया)
युरो १९६८ आणि विश्वचषक १९७०-१९७८
विश्चचषक १९८२-१९९०
विश्वचषक १९९४
युरो १९९६
विश्चचषक १९९८
युरो २०००
विश्चचषक २००२
विश्वचषक २००६
युरो २००८
कॉंन्फेडरेशन चषक २००९
विश्चचषक २०१०
युरो २०१२

महत्त्वाच्या स्पर्धेंचे निकाल

*Denotes draws include knockout matches decided on penalty kicks.
**Gold background colour indicates that the tournament was won.
***Red border color indicates tournament was held on home soil.

युएफा युरोपियन अजिंक्यपद

युएफा युरोपियन अजिंक्यपद माहिती
वर्षफेरीस्थानसाविसम*हागोकेगोझा
१९६०प्रवेश केला नाही
१९६४पात्र नाही
१९६८विजेते
१९७२पात्र नाही
१९७६
१९८०चौथे स्थान
१९८४पात्र नाही
१९८८उपांत्य फेरी
१९९२पात्र नाही
१९९६गट फेरी१०
२०००उप-विजेते
२००४गट सामने
२००८उपांत्य पूर्व
२०१२स्पर्धा चालू
एकूण१ वेळा८/१४३२१३१५३३२१
*Draws include knockout matches decided by penalty shootout.
**Gold background color indicates that the tournament was won. Red border color indicates tournament was held on home soil.

फिफा कॉन्फेडरेशन चषक

फिफा कॉन्फेडरेशन चषक माहिती
वर्षफेरीस्थानसाविसम*हागोकेगोझासंघ
२००९गट फेरी
२०१३पात्र
एकूनगट फेरी२/९-

सर्वात जास्त सामने

(२८ जून २०१२ पर्यंत)

#नावकारकीर्दसामनेगोल
फाबियो कॅनाव्हारो१९९७–२०१०१३६
पाउलो माल्दिनी१९८८–२००२१२६
जियानलुइजी बुफोन१९९७–सद्य११९
दिनो झॉफ१९६८–१९८३११२
ज्यानलुका झाम्ब्रोटा१९९९–२०१०९८
गियासिंन्टो फाचेट्टी१९६३–१९७७९४
अलेस्सांद्रो डेल पियेरो१९९५–२००८९१२७
आंद्रेआ पिर्लो२००२–सद्य८८१०
मार्को टार्डेली१९७६–१९८५८१
फ्रांको बारेसी१९८१–१९९४८१
गुईसेप्पे बेर्गोमी१९८२–१९९८८१
१२देमेट्रीयो अल्बेर्टीनी१९९१–२००२७९

ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.

सर्वाधिक गोल

(२८ जून २०१२ पर्यंत)

#नावकारकीर्दगोलसामनेसामन्यागणिक गोल
लूगी रिवा१९६५–१९७४३५४२०.८३
गुईसेप्पे मेझा१९३०–१९३९३३५३०.६२
सिल्वियो पिओला१९३५–१९५२३०३४०.८८
रॉबेर्तो बॅजियो१९८८–२००४२७५६०.४८
अलेसांद्रो डेल पियेरो१९९५–२००८२७९१०.२८
अडॉल्फो बालोंसिरी१९२०–१९३०२५४७०.५३
फिलिपो इंझागी१९९७–२००७२५५७०.४४
अलेस्सांद्रो अल्तोबेली१९८०–१९८८२५६१०.४१
क्रिस्चियन वियेरी१९९७–२००५२३४९०.४७
फ्रांसेस्को ग्राझीनी१९७५–१९८३२३६४०.३६

ठळक अक्षरातील खेळाडू सध्या कार्यरत.

इतर देशांसोबत हेड टू हेड माहिती

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे