ब्राझील राष्ट्रीय फुटबॉल संघ

ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ

ब्राझील फुटबॉल संघ (पोर्तुगीज: Seleção Brasileira de Futebol) हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. ब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol) ही संस्था ब्राझील संघाचे कामकाज सांभाळते. ब्राझील फुटबॉल संघ इ.स. १९२३ सालापासून फिफाचा तर इ.स. १९१६ पासून कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकलेला ब्राझील हा फुटबॉलच्या इतिहासामधील सर्वात यशस्वी संघ असून तो जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो.

ब्राझील ध्वज ब्राझील
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव

A Seleção (The Selection)
"A Seleção Canarinho"

(The Little Canary Selection)
राष्ट्रीय संघटनाब्राझील फुटबॉल संघटना (Confederação Brasileira de Futebol)
प्रादेशिक संघटनाकॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
मुख्य प्रशिक्षकलुइझ फेलीपे स्कोलारी
कर्णधारथिआगो एमिलियानो दा सिल्वा
सर्वाधिक सामनेकाफू (१४२)
सर्वाधिक गोलपेले (७७)
फिफा संकेतBRA
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(१९९३-२००७, २००९-२०१०)
फिफा क्रमवारी नीचांक(ऑगस्ट १९९३)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(मार्च १९५३)
एलो क्रमवारी नीचांक१८ (नोव्हेंबर २००१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ३ - ० ब्राझील ब्राझील
(बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना; २० सप्टेंबर १९१४)
सर्वात मोठा विजय
ब्राझील ब्राझील १४ - ० निकाराग्वा Flag of निकाराग्वा
(मेक्सिको सिटी, मेक्सिको; १७ ऑक्टोबर १९७५)
सर्वात मोठी हार
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे ६ - ० ब्राझील ब्राझील
(व्हिन्या देल मार, चिली; १८ सप्टेंबर १९२०)
ब्राझील ब्राझील १ - ७ जर्मनी Flag of जर्मनी
(बेलो होरिझोन्ते, ब्राझील; ८ जुलै २०१४)
फिफा विश्वचषक
पात्रता१९ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी, १९५८, १९६२, १९७०,
१९९४, २००२
कोपा आमेरिका
पात्रता३१ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी, ८ वेळा
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता७ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी (१९९७, २००५, २००९, २०१३)

२०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलने केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये ब्राझीलला जर्मनीकडून १-७ असा अपमानस्पद पराभव पत्कारावा लागला.

गणवेशाची व्युत्पत्ती

ब्राझिलचा सध्याचा गणवेश (पिवळा शर्ट व निळी शॉर्ट्स) १९५३ सालापासून कायम आहे.

{{{title}}}

विश्वचषकामधील इतिहास

फिफा विश्वचषक इतिहासफिफा विश्वचषक पात्रता इतिहास
वर्षफेरीक्रमांकसावि *हागोनोगोविसाविहागोनोगोवि
१९३०साखळी फेरी६वा
१९३४पहिली फेरी१४वा
१९३८तिसरा क्रमांक३रा१४११
१९५०उपविजेते२रा२२
१९५४उपांत्यपूर्व५वा
१९५८विजेते१ला१६
१९६२विजेते१ला१४
१९६६साखळी फेरी११वा
१९७०विजेते१ला१९२३
१९७४चौथा क्रमांक४था
१९७८तिसरा क्रमांक३रा१०१७
१९८२साखळी फेरी५वा१५११
१९८६उपांत्यपूर्व५वा१०
१९९०चौथी फेरी९वा१३
१९९४विजेते१ला११२०
१९९८उपविजेते२रा१४१०
२००२विजेते१ला१८१८३११७
२००६उपांत्यपूर्व फेरी५वा१०१८३५१७
२०१०उपांत्यपूर्व फेरी६वा१८३३११
२०१४यजमान म्हणून पात्र
एकूण५ अजिंक्यपदे२०/२०९७६७१५१५२१०८८९०५४२५१११९०५९
*Denotes draws include knockout matches decided on penalty kicks.
**Gold background colour indicates that the tournament was won.
***Red border color indicates tournament was held on home soil.
विश्वचषक सामने
एकूण: ९७ सामने – ६७ विजय – १५ बरोबरी – १५ हार
विरुद्धविहाविरुद्धविहाविरुद्धविहा
 स्वीडन5207  पेरू2002  जर्मनी1001
 चेकोस्लोव्हाकिया3205  ऑस्ट्रिया2002  घाना1001
 स्पेन3115  सोव्हियेत संघ2002  जपान1001
 इटली2125  उरुग्वे1012  मोरोक्को1001
 इंग्लंड3104  हंगेरी0022  उत्तर आयर्लंड1001
 स्कॉटलंड3104  अल्जीरिया1001  न्यूझीलंड1001
 पोलंड3014  ऑस्ट्रेलिया1001  रोमेनिया1001
 आर्जेन्टिना2114  बेल्जियम1001  रशिया1001
 युगोस्लाव्हिया1214  बोलिव्हिया1001  अमेरिका1001
 फ्रान्स1124  बल्गेरिया1001  वेल्स1001
 नेदरलँड्स1124  कामेरून1001  स्वित्झर्लंड0101
 मेक्सिको3003  चीन1001  झैर1001
 चिली3003  डेन्मार्क1001  नॉर्वे0011
 तुर्कस्तान2002  क्रोएशिया1001  उत्तर कोरिया1001
 कोस्टा रिका2002  पूर्व जर्मनी1001  कोत द'ईवोआर1001
 पोर्तुगाल0112

खेळाडू

सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू

२८ फेब्रुवारी २०१२ रोजी[१]
#नावसामनेगोलपहिला सामनाअखेरचा सामना
1काफू1425September 12, 1990July 1, 2006
2रॉबेर्तो कार्लोस12511February 26, 1992July 1, 2006
3लुसियो1054November 15, 2000September 5, 2011
4क्लॉदियो ताफारेल1010July 7, 1988July 12, 1998
5द्जाल्मा सान्तोस983April 10, 1952June 9, 1968
रोनाल्डो9862March 23, 1994June 7, 2011
7गिल्मार940March 1, 1953June 12, 1969
रोनाल्डीन्हो9433June 26, 1999February 28, 2012
8गिल्बेर्तो सिल्वा933November 7, 2001July 2, 2010
10पेले9277July 7, 1957July 18, 1971
रॉबेर्तो रिव्हेलिनो9226November 16, 1965June 24, 1978

सर्वाधिक गोल

२८ फेब्रुवारी २०१२ रोजी[१]
#नावसामनेगोलपहिला सामनाअखेरचा सामना
1पेले7792July 7, 1957July 18, 1971
2रोनाल्डो6298March 23, 1994June 7, 2011
3रोमारियो5570May 23, 1987April 27, 2005
4झिको5272February 25, 1976June 21, 1986
5बेबेतो3975April 28, 1985July 12, 1998
6रिव्हाल्डो3474December 16, 1993November 19, 2003
7जाइर्झिन्यो3381June 7, 1964March 3, 1982
रोनाल्डीन्हो3394June 26, 1999February 28, 2012
9ॲदेमिर3239January 21, 1945March 15, 1953
तोस्ताओ3254May 15, 1966July 9, 1972

संदर्भ

बाह्य दुवे